Home / महाराष्ट्र / लसीकरण बंधनकारक करू...

महाराष्ट्र

लसीकरण बंधनकारक करू नका भारतील विद्यार्थी मोर्चाची मागणी 

लसीकरण बंधनकारक करू नका भारतील विद्यार्थी मोर्चाची मागणी 

लातुर मनपा आयुक्तांना दिले निवेदन

लातूर(नवनाथ रेपे):  राज्य सयकारने सर्व नियम सिथिल करत शाळा महाविद्यालये सुरू करण्याचा नियम केला पण सरकारडून व शाळा महाविद्यालय प्रशासनाकडून विद्यार्थांना लसीकरण बंधकारक केल जात आहे, जे विद्यार्थी वँक्सीनचे दोन डैस घेणार नाही त्याला शाळा महाविद्यालयात प्रवेश मिळणार नाही असा आदेश सरकार व शाळा महाविद्यालयातील मुख्याध्याप प्राचार्य यांचेकडून काढल्या जात असून त्यामुळे संविधानाने जो शिक्षणाचा मुलभूत अधिकार दिला आहे त्याचे हनन होत असल्याकारणामुळे भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या वतीने देशभरातील ५५० जिल्हाधिकारी यांचे मार्फत राज्याच्या मुख्यमत्र्यांना निवेदन दिले तेच निवेदन लातूर जिल्हाधिकारी यांचेमार्फत राज्याचे मुख्यमंत्री मा. उध्दव ठाकरे यांना भारतीय विद्यार्थी मोर्चाचे बंडूसिंग भाट यांनी दिले.

राज्य सरकारने शाळा महाविद्यालयात प्रवेश केवळ दोन डोस घेतलेल्यानाच मिळेल अशा प्रकारचे परिपत्रक काढल्यामुळे विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान होत असल्यामुळे भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या ह्या निवेदनात म्हटले की, लसीकरण बंधनकारक आहे असे केंद्र सरकार व केद्रींय आरोग्य मंत्रालयाने कुठेही म्हटले नाही तसेच सर्वोच्च न्यायलय व अनेक राज्याच्या न्यायालयाचे आदेश आहेत की, कोवीड १९  लसीकरण बंधनकारक नाही ते जर बंधनकारक करणार असतील तर नागरीकांच्या मुलभूत अधिकाराचे हनन होणार आहे. त्यामुळे भारतीय विद्यार्थी मोर्चा सुचित करते की, बंधनकारक केलेले लसीकरण तात्काळ रोखा.

तसेच भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या काही प्रमुख मागण्या आहेत त्या म्हणजे लसीकरण बंधनकारक असल्याचा आदेश दाखवावा किंवा तो भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या मेल आयडीवर पाठवावा. लसीकरण केल्यास कोरोना होणार नाही यांची शाश्वती आहे ? असेल तर सरकारने तसे लिखित स्वरूपात द्यावे. जर लसीकरणामुळे एखाद्या विद्यार्थी मरण पावल्यास त्याची सर्वस्वी जिम्मेदारी अरकारची असेल हे सरकारने लिखित द्यावे.  जे वँक्सीन बंधनकारक केल्या जात आहे त्यात नेमके कुठले घटक आहेत हे सरकारने लिखित द्यावे. त्यामुळे बंधनकारक केलेले हे लसीकरण तात्काळ रद्द करावे व नागरिकांच्या मुलभूत अधिकाराचे जतन करावे. जर सरकारने हे लसीकरण रद्द केले नाही किंवा आमच्या वरील मागण्या मान्य केल्या नाहीत तर भारतीय विद्यार्थी मोर्चा संपुर्ण देशभर कोवीड १९ च्या लसीकरणाविरोधात राष्ट्रव्यापी बहिष्कार अंदोलन करेल असे निवेदनात म्हटले आहे.

सदरील निवेदन लातुरचे जिल्हाधिकारी यांना देताना दत्ता करंजीकर जिल्हाध्यक्ष बहुजन मुक्ती पार्टी, बडुसिंग भाट जिल्हा सचिव बहुजन मुक्ती पार्टी, प्रकाश लेनेकर, कपील धावड, अभिजित लखमशेट्टे, गंगाराम घोटमुकळे व दै. समिक्षाचे लातूर शहर प्रतिनिधी नवनाथ रेपे हे उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन,  प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान. 28 December, 2024

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.

वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* 28 December, 2024

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन*

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...

वणी  भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा  अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड. 27 December, 2024

वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.

वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी. 27 December, 2024

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...