मुंगोली येथील नागरिकांना पुनर्वसण ठिकाणी प्लॉट वाटप करा, विजय पिदुरकर यांची मागणी.
वणी:- तालुक्यातील मुंगोली गावातील सर्व जमीन वेकोलीने अधिग्रहण केली. जमिनीसह गावाचे पुनर्वसन करणे हे विकोलीच्या प्रस्तावात...
Reg No. MH-36-0010493
चंद्रपूर, ता. ३ : मुलांच्या उज्वल भविष्यासाठी आणि सुदृढ आरोग्यासाठी शहरातील सर्व १ ते १५ वर्षांपर्यंतच्या मुलांचे १०० टक्के लसीकरण व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले. जॅपनीज एन्सेफलाइटिस प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ सोमवार, दिनांक 3 जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता बाबुपेठ येथील सावित्रीबाई फुले मनपा शाळेत जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे व महापौर राखी कंचर्लावार यांच्या प्रमुख उपस्थितीत फीत कापून पार पडला. यावेळी आरोग्यसेविकांनी शाळेतील विद्यार्थींनीना लस टोचली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ वनिता गर्गेलवार यांनी केले. ही लसीकरण मोहीम शहरातील १६८ शासकीय आणि खासगी शाळा आणि १८५ अंगणवाडीमध्ये राबविण्यात येणार असून, एकूण ७६ हजार २५ मुलांना लस दिली जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, आयएमएचे अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, मनपाचे उपायुक्त अशोक गराटे, नगरसेवक प्रदीप किरमे, नगरसेविका ज्योती गेडाम, नगरसेविका कल्पना बगुळकर, सहायक आयुक्त विद्या पाटील, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रतीक बोरकर, मनपाचे शिक्षण अधिकारी नागेश नित यांची उपस्थिती होती. यावेळी शाळेतील शिक्षक, शिक्षिका आणि विद्यार्थिनींची उपस्थिती होती.
वणी:- तालुक्यातील मुंगोली गावातील सर्व जमीन वेकोलीने अधिग्रहण केली. जमिनीसह गावाचे पुनर्वसन करणे हे विकोलीच्या प्रस्तावात...
वणी: बोटोनी सारख्या ग्रामीण भागातून येऊन कमी वयात स्केटिंग गोल्ड मेडलिस्ट ठरलेली मनस्वीने आज "३० की.मी. स्केटिंग फॉर...
*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...
वणी:-ग्रामीण रुग्णालय वणी येथील ट्रॉमा केअर युनिट हे ग्रामीण रुग्णालयापासून अलग असल्याने ते रूग्णांकरिता सुविधा...
*भारतीय बेरोजगार मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपतीं यांना भारतीय जवानांना न्याय देण्यास निवेदन* ✍️मुनिश्वर...
*मोटार सायकल चोर गजाआड १लाख २५ हजार किमतीच्या दोन मोटार सायकल जप्त* ✍️ गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-शहरात...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...