*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
Reg No. MH-36-0010493
वणी येथे वितरकांचा ,पेपर वितरणावरती बहिष्कार कोरोणा चाचणी अनिवार्य केल्यामुळे वितरक नाराज
भारतीय वार्ता (प्रतिनिधी) वणी: आज रविवार (14 मार्च) रोजी वाचक पेपर वाचण्यापासुन वंचित सविस्तर वृत्त असे की, शनिवार (13मार्च) ला नगर पालिका प्रशासनाच्या वतीने संपुर्ण शहरात नोटीस धडकल्या की, शहरातील पानटपरी , फळ विक्रेते, वृत्तपत्र वितरक ,यांना कोरोना चाचणी अनिवार्य केली. यामध्ये जर कोणी चाचणीला टाळाटाळ केली तर त्या वितरकाचा व्यवसाय बंद करण्यात येईल अशी एकटप्पी भुमिका पालिका प्रशासनाच्या वतीने घेण्यात आली. त्यामुळे संपुर्ण वृत्तपत्र वितरकांनी नगर परिषदेच्या एकटप्पी भुमिकेचा निषेध म्हणून वितरणावर निषेध दर्शविला आहे. त्यामुळे आज वणीकरांना वृत्तपत्र वाचण्यापासुन वंचित रहावे लागणार आहे..
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...