खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
प्रवीण उद्धवराव गायकवाड(राळेगाव तालुका प्रतिनिधी): महसुल विभागमाफ॔त राबविण्यात येणारे महाराजस्व अभियान 2021-22 अंतर्गत वि. तहसीलदार साहेब राळेगाव यांचे मार्गदर्शनाखाली विविध दाखले वाटप व शासकीय योजनेचा लाभ याबाबत वरध मंडळातील सावरखेड येथे दि.30/12/2021 रोजी शिबीर घेण्यात आले सदर शिबीरामध्ये महाराजस्व अभिमान हे 1 आगष्ट 2021 पासुन सुरु असुन त्यामध्ये होणाऱ्या कामकाजा बाबत विस्तृत माहिती देण्यात आली त्यानंतर जातिचे प्रमाणपत्र, रेशनकार्ड दुय्यम प्रत, उत्पनाचे दाखले ,7/12प्रत, फेरफार प्रत, श्रावणबाळ, संजय गांधी, निराधार योजना मंजूर झाल्याबाबत प्रमाणपत्रा चे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तसेच जातिचे प्रमाणपत्र व इतर प्रमाणपत्रा बाबत दसाऐवज जमा करण्यात आले व उपस्थित खातेदाराचे तक्रार अर्ज घेण्यात आले. सदर शिबीरामध्ये जातिचे प्रमाणपत्र01, दुय्यम राशनकाड 16, उत्पन्न दाखले 15 ,निराधार योजना प्रमाणपत्र 03,7/12 प्रत 15, फेरफार 05 चे वाटप करण्यात आले. सदर शिबिरा करिता मा.प्रशात भाऊ तायडे सभापती प.स,मा. चितंरजन दादा कोल्हे जि.प. सदस्य, मा.सदाशिवराव महाजन, मा.विजय भाऊ धुळे उपसरपंच सावरखेड मा.डाॅ.रविद्रजी कानडजे तहसीलदार साहेब राळेगाव, मा.एन.डी.बेंडे ना. तह. सगायो विभाग, ए.एन कनसे म.अ.वरध कु.पौर्णिमा किन्नाके तलाठी सावरखेड, राजेंद्र तुमराम तलाठी वरध, रुपेश चचाने तलाठी लोणी, वरध मंडळातील कोतवाल,पो.पा, स्वस्त धान्य दुकानदार व वरध मंडळातील खातेदार उपस्थित होते.
तहसीलदार राळेगाव यांनी महाराजस्व अभियान 2021-22 बाबत विस्तृत मार्गदर्शन केले असून मान्यवर प्रशांत भाऊ तायडे,चित्तरंजन दादा कोल्हे यांनी अशाच प्रकारची शिबिरे ग्रामीण स्तरावर जास्तीत जास्त प्रमाणात घेवून शेतकऱ्यांचे अडीअडचणी गाव स्तरावर निकाली कढण्यात यावे असे मनोगत व्यक्त केले व शिबिराबाबत समाधान व्यक्त केले.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...