वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
चंद्रपूर, ता. २६ : शहर महानगरपालिकेच्या बाबुपेठ येथील सावित्रीबाई फुले शाळेमध्ये येथे आजादी का अमृत महोत्सवाचे निमित्त साधून संविधान दिनानिमित्त मागील 23 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर दरम्यान घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे पुरस्कार वितरण 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनी करण्यात आले. दरम्यान, भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेचे वाचन करण्यात आले.
महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती संदीप आवारी, नगरसेविका ज्योती गेडाम, शिक्षण विस्तार अधिकारी अनिल गौरकर आणि शिक्षण प्रशासन अधिकारी नागेश नित यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये विद्यार्थ्यांना पुरस्कार देण्यात आले. सावित्रीबाई फुले शाळेमध्ये 26 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर दरम्यान संविधान दिनानिमित्त स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे निमित्त साधून चित्रकला, रांगोळी, वक्तृत्व आणि निबंध स्पर्धा घेण्यात आली. या विविध स्पर्धेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...