वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
मारोती डोंगे (कोरपना) : महारोगी सेवा समिती आनंदवन वरोरा, नाभिक टायगर सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने नाभिक समाजातील गरजू व्यक्तींना अन्नधान्य किटचे वाटप कोरपना येथे करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाभिक टायगर सेनेचे अध्यक्ष संतोष कुरमेलवार, प्रमुख मार्गदर्शक म्हणून रवींद्र नलगंटीवार, प्रमुख पाहुणे म्हणून विक्रम पटेल, शोबत खान, उमेश घुलसे, अविनाश कुलसंगे, जनसेवा पक्षाचे जिल्हा सचिव रमेश घुमे, दिलीप राजूरकर, रमेश जमदाडे, सुरेश खोबरकर, राजू आंबेकर आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी सत्तर अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिवाकर वडस्कर, संचालन भोलेश दुर्लावार तर आभार पांडुरंग उंबरकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरज खोबरकर, किशोर बनसोड, संदिप हनुमंते, रवींद्र नानगिरवार, दिनेश गडकर, भारत पंदीलवार, नथ्थु चौधरी, प्रफुल नक्षणे, सचिन पंदीलवार, प्रथमेश खोबरकर, मारोती मांडवकर, अनिल आंबेकर, संतोष नासनुकर, त्रिशूल खोबरकर आदींनी सहकार्य केले.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...