आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
धानोरकर यांच्या वतीने रुग्णांच्या नातेवाइकांना भोजन वाटप : युथ इंटक चंद्रपूरचे आयोजन
चंद्रपूर: जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना युथ इंटक जिल्हा चंद्रपूरच्या वतीने भोजनदान केले गेले . सोमवार दि. २४ मे रोजी खासदार बाळू धानोरकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर राज्यात संचारबंदी आहे. त्यामुळे हॉटेल बंद असून, केवळ पार्सलची सुविधा आहे. सर्वसामान्य नागरिकांना दोन वेळचे जेवण खरेदी करणे परवडण्याजोगे नसते. त्यामुळे युथ इंटकच्या पदाधिकाऱ्यानी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी भोजनदान करण्याचा निर्णय घेतला.त्यानुसार खासदार बाळू धानोरकर यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. दररोज सायंकाळी भोजनाचे डब्बे वितरित केले जाणार आहेत. यावेळी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, अल्पसंख्याकचे अध्यक्ष सोहेल रजा, इंटक युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत भारती, इंटक ट्रान्स्पोर्ट युनियनचे जिल्हाध्यक्ष इरफ़ान शेख, दीपक पांडे, अनुताई दहेगावकर, अश्विनी खोब्रागडे, ऊर्जानगरच्या सरपंच पुष्पा उराडे,अशरफ़ खान, अमीर शेख, सोनू आगाशे, संजय कातकर, रहीम शेख, अमोल चवरे, गोलू धोपटे, शुभम चटप, आशिष खिरटकर, खुशाल सिंह नसीम शेख, , सुनील पवार, तन्मय धोटे, जितेंद्र खिरटकर, रितेश जीवतोडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...