वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
Reg No. MH-36-0010493
युवासेना उपजिल्हाप्रमुख अजिंक्य शेंडे यांचा स्तुत्य उपक्रम
वणी : युवासेना जिल्हाप्रमुख हिंगोली जिल्हा तथा यवतमाळ विस्तारक दिलीप घुगे यांच्या वाढदिवसा निमित्य चिखलगाव येथील बाजीराव महाराज वृद्धाश्रमात युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांच्याद्वारे ब्लँकेट वाटप करण्यात आले. पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे थंडी पडतात त्या शीतलतेची झळ वृद्ध लोकांना जास्तच बसते, अशावेळी त्यांना उष्णता मिळावी व आरोग्य ठणठणीत राहावे या उद्दात हेतूने युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे व यांनी बाजीराव महाराज चिखलगाव वृद्धाश्रमातील जेष्ठ नागरिकांना ब्लँकेट वाटप करून श्री.दिलीप घुगे यांचा वाढदिवस साजरा केला. यावेळी हेमंत गौहकार, सौरभ वानखेडे, ध्रुव येरणे, शिवराम चिडे, अमृत फुलजळे, दिनेश आवारी, प्रवीण आवारी आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...
*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:- रिपब्लिकन...
वणी:- शहरातील साधनकरवाडी येथे जबरी घरफोडी झाल्याची घटना सोमवारी ३ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली. यात सोन्या चांदीच्या...