खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
नयन मडावी (शिंदोला): आज दिनांक २५/११/२०२१ रोज गुरुवार ला मा. श्री. परसाराम पेंदोर जिल्हा परिषद सदस्य यवतमाळ यांच्या निधीतून शिंदोला शिरपूर गटातील मूर्ती,बोरी,देउरवाड़ा, कुर्ली येथे विविध कामाच्या भूमीपूजनाचे कार्यक्रम पार पडले.कार्यक्रमला उदघाटक म्हणून लोकनेते आदरणीय श्री. संजयभाऊ देरकर (उपाध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यवतमाळ ) उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. परसाराम पेंदोर ,श्री.संजयभाऊ निखाडे पं. स. सदस्य,श्री.रविभाऊ बोढेकर तालुका प्रमुख वणी, श्री. मोरेश्वर पोतराजे,श्री.अनिलभाऊ राजूरकर माजी पं. स.सभापती श्री.संभाशिव मत्ते, श्री. जीवन डवरे, श्री.सुभाष भोंगळे,श्री. गौतम सुराणा,श्री.लुकेशवरभाऊ बोबडे ,श्री. भगवान मोहिते,श्री.प्रविणभाऊ खानझोडे, डॉ.जगन जूनगरी, श्री.दिवाकर कवरासे,श्री.राजेंद्रभाऊ इददे, श्री.दिवाकर भोंगळे,श्री.अनिल आसुटकर,श्री. विठ्ठल बोंडे सरपंच शिंदोला, श्री.अजय कवरासे सरपंच ढाकोरी,श्री.निलेशभाऊ पिंपळकर सरपंच साखरा, श्री.योगीराज आत्राम सरपंच बोरी, श्री.हेमंतभाऊ गौरकर सरपंच खांदला,श्री. गणेशभाऊ जेणेकर सरपंच कोलगाव, श्री. नरेंद्र बदखल सरपंच गोवारी, सौ.नीलमताई आसुटकर सरपंच कुर्ली, श्री. प्रमोद हनुमनते उपसरपंच शिवणी,श्री. सुमित सोनटके उपसरपंच बेलोरा, श्री.अजय चटप उपसरपंच चिखली, श्री.योगीराज आत्राम उपसरपंच येणाडी,श्री.शुभम मत्ते उपसरपंच चनाखा,तथा शिंदोला शिरपूर गटातील शेकडो महिला पुरुष शिवसैनिक आवर्जून उपस्थित होते.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...