भिमकन्या कडुबाई खरात यांचा बुद्ध व भिम गितांच्या कार्यक्रमाचे आयोजन.
वणी:- त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार मंच च्या वतीने महाराष्ट्राची...
Reg No. MH-36-0010493
गणपती भोजन प्रसाद्दावरून वाद ! चाकू मारून केला वार
भारतीय वार्ता: गणपतीचे जेवण बनविण्याच्या वादातून एका इसमावर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घुग्गुस येथील अमराई वार्डात घडली आहे.या प्रकरणी घुग्गुस पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.महेंद्र सेनापती असे आरोपीचे नाव आहे तर भीम दीप असे जखमीचे नाव असून त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे.मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री अमराई वार्डात गणपतीचे जेवण होते. हे जेवण भीम दीप यांनी बनविले होते.
अशातच आरोपी महेंद्र सेनापती याने जेवण बरोबर बनविले नाही म्हणून भीम दीप यांच्यासोबत भांडण केले. तसेच जवळ असलेल्या चाकूने त्यांच्या पोटावर वार केले. त्यानंतर दीप यांना घुग्गुस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले.त्यानंतर त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.
या संपूर्ण घटनेची तक्रार भीम दीप यांच्या पत्नीने घुग्गुस पोलिसात दिली. घुग्गुस पोलिसांनी आरोपी महेंद्र सेनापती विरोधात 324,504 कलम अंतर्गत गुन्हे दाखल केले असून पुढील तपास सुरू केला आहे.
वणी:- त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार मंच च्या वतीने महाराष्ट्राची...
वणी -वेकोलिसाठी काम करणा-या एचडी एन्टरप्राईजेस व गौरव जॉईन्ट वेन्चर या कंपनीने 65 कामगारांना नोकरीवरून काढण्यात आले....
वणी:-- विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ 26 जानेवारी भारतीय गणतंत्र दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात...
वणी - श्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था द्वारा संचालित वणी पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज वणी मधील विद्यार्थ्यांनी...
*जिल्हा परीषद शाळा शिवणी (जहाँ)येथे 76 वा प्रजासत्ताक दीन व वार्षीक स्नेहसंम्मेलन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न* ✍️राजू...
वणी:- प्रेस वेलफेअर असोशिएशन द्वारा आयोजीत आंतर शालेय समुह नृत्य स्पर्धेचा करंडक यावर्षी स्वर्णलीला इंटरनैशनल स्कुलने...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...