Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / तंटामुक्त समित्यांनी...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

तंटामुक्त समित्यांनी गावातील शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबादारी स्वीकारावी - ठाणेदार वैभव जाधव

तंटामुक्त समित्यांनी गावातील शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबादारी स्वीकारावी - ठाणेदार वैभव जाधव

मानकी येथे गावस्तरीय समित्या गठीत

वणी : तालुक्यातील मानकी येथे दि.५ ऑगस्टला मध्यरात्री घरफोडी करुन चोरट्यांनी सोने चांदीच्या ऐवजासह नगदी रोकड, पळवली होती. त्यामुळे गावात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशीसुद्धा दिलीप काकडे यांचे घर फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न चोरट्यांनी केला होता त्यामुळे गावात आणखी भितीचे वातावरण निर्माण झाले, परिणामी सरपंच,पो.पाटील व गावकऱ्यांनी "आमच्या गावाची रक्षा आम्हीच करणार" म्हणत दि.१२ ऑगस्टला ग्रामसभा घेऊन वार्ड निहाय समित्या गठीत करुन त्या समिती अध्यक्षांवर त्या त्या वार्डाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

वार्ड क्र.१ ची जबाबदारी ग्रा.पं.सदस्य नानाजी पारखी यांच्यावर सोपविण्यात आली असुन त्यांच्या कमिटीत २० सदस्य आहेत. तर वार्ड क्र. २ चि जबाबदारी तंटामुक्त समिती अध्यक्ष प्रमोद क्षिरसागर यांचेवर सोपविण्यात आली असुन त्यांच्या समितीत १० सदस्य आहेत तर वार्ड क्र.३ चि जबाबदारी माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष शंकर वासेकर  यांच्यावर सोपविण्यात आली असुन त्यांच्या समिती मध्ये १२ सदस्य असुन या तीनही समित्या सरपंच कैलास पिपराडे, उपसरपंच शंकर माहुरे, पोलीस पाटील सौ.मिनाक्षी मिलमीले, पत्रकार परशुराम पोटे, उमेश सावरकर यांच्या सहकार्यात तयार करण्यात आल्या असुन सर्वांनी मध्यरात्री गावात गस्त घालण्याचे काम करणार असल्याचे ग्रामसभेत ठरविण्यात आले आहेत.

मानकी गावात गावकर्यांनी एकत्र येऊन गाव समिती गठीत केली असुन आमच्या गावाची रक्षा आम्हीच करणार म्हणत मध्यरात्री गावात फिरुन गस्त घालणार आहे. त्याच धर्तीवर तालुक्यातील प्रत्येक तंटामुक्त समित्यांनी गावातील शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबादारी स्वीकारुन कार्य करावे - ठाणेदार वैभव जाधव

ताज्या बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते,   आमदार संजय देरकर. 05 February, 2025

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

वणीतील बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...