Home / महाराष्ट्र / संगणक ऑपरेटरची  न्यायालईन...

महाराष्ट्र

संगणक ऑपरेटरची  न्यायालईन कोठडी मध्ये रवानगी

संगणक ऑपरेटरची  न्यायालईन कोठडी मध्ये रवानगी

पाणी कर  विभागातील अपहार प्रकरनातील आरोपीची संख्या दोन,  न. प. च्या १७ लाॅख३४ हजाराची अफरातफर प्रकरण                                                                                           


वणी:  नगरपालिका पाणी कर विभागातील खाजगी संगनक ऑपरेटर यांनी या विभागातील कारकूनचा ई-मेल आयडी व पासवर्डचा वापर करून हे प्रकरण सुनियोजित केले असुन त्याने गुन्हाची कबुली दिली असून पून्हा काही नावे सांगीतली आहे.

या विषयी स्वीस्तर वृत्त  असे कि,  मागील दोन वर्षा पूर्वी  जुन्या कर्मचारी वर्गास  संगनकाचे ज्ञान  नसल्याने खाजगी तत्वांवर संगनक चालविणारे कुशल ऑपरेटर साठीची निविदा  मागविण्यात आली या मध्ये संगणक ऑपरेटर पाणी कर विभागातील कामात हस्तसेप करून   त्यानी त्याचा उपयोग करून घेतला तसेच  पण  कामे करताना नेहमी समर्पकात येत असल्याने वरीष्ठ अधिकारी याचे विश्वास संपादन करू वरीष्ठा च्या आदेशानुसार न प,मध्ये पाणी कर विभागातील संपूर्ण ग्राहकांची माहिती असलेले संग्रहित ई मेल आयडी व पासवर्ड यास देण्यात आले काही वर्षे त्याने सम्पूर्ण अभ्यास करून या मध्ये कर वसुलीत सुरूग लावने सुरू केले ईथे पर्यंत  सुरळीत सुरू असताना यात ईमेल आयडी चा वापर करून तो भष्ट्रचार करीत असल्याची लेखी स्वरूपात कारकून ने सुचना दिली होती परतू या बाबत शंका येऊन सुद्धा ई मेल आयडी पासवर्ड त्यानी आपला बंदलला  नव्हता या मुळे आपन दोषी नाही असे गृहीत धरले  त्यामुळे पाणी करावर भ्रष्टाचार ची माहिती असताना मुक सहमती    दर्शवली हे तपासात आढळून आले असुन आठ दिवसा च्या पोलीस कोठडी मध्ये अकित रामचंद्र कोयचाडे (२५)गुन्हाची कबुली देऊन तपासात पैशाने दुचाकी वाहन बुलेट व प्लांट घेतल्याची कबुली करून त्या सोबत संजय वसंतराव दखणे कारकून पाणी कर विभाग न प हा पन सहभागी होता असे कबुल केले आहे परतू त्याने अटक पुर्व जामिन न्यायालयातून मिळवले असल्याने त्यास अटक झाली नाही पन तो या अपराधा  मध्ये सहभागी झाला आहे या मुळे आरोपी ची संख्या आता दोन झाली आहे या संदर्भात पोलीस चौकशी करीत आहेत.


 " भादवी ४०९ कलम अंतर्गत आरोपी संगनक ऑपरेटर अकित रामचंद्र कोयचाडे( २५) रा वणी या विरूद्ध गुंन्हा नोदवीला गेला 
या प्रकरणी  आरोपी अटक पुर्ण जामिनी साठी न्यायालयाचे ऊबरठे झिजवत होता पन त्यास अटक पुर्ण जामिन मिळाले नाही तो तब्बल तीन महिने गायब होता  शेवटी  सोमवारी ८फरवरीला ४-३० वाजता त्यास अटक केली या प्रकरणात वणी नगर परिषद च्या जलपुरती विभागातील  करकुनने अटक पुर्व जामिन मिळविला होता  सशईत आरोपी ला  न्यायालयात हजर केले असता त्यास ऐकदर आठ दिवस पोलीस कोठडी  सुनावली होती त्याने हे या अपहार प्रकरनातील पैशाचे विल्हेवाट कोठे लावले  १७ लाॅख ३४ हजाराची जुळवाजुळव होत नसल्याने त्याने फक्त आठ लाखाची कबुली तपासात दिली " सोमवारी त्याची पोलीस कोठडी संपल्याने न्यायालयात हजर केले असता न्यायालईन कोठळी मध्ये रवानगी केली आहे या  अपहरण प्रकरणाचा तपास ठाणेदार वैभव जाधव याच्या मार्गदर्शन खाली गोपाल जाधव यानी लावला असुन तपासातुन  सत्य बाहेर  काढले आहे"ऊरवरीत तपासणी मध्ये पुन्हा सत्य समोर येनार आहे.

ताज्या बातम्या

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर  नागरिकांच्या कामाचा खोळंबा* 06 January, 2025

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...