Home / चंद्रपूर - जिल्हा / सुगंधित तंबाखू विक्रेत्यांकडून...

चंद्रपूर - जिल्हा

सुगंधित तंबाखू विक्रेत्यांकडून या अवैध व्यवसायातून करोडो रुपयाच्या हवाला केला जात असल्याची चर्चा..

सुगंधित तंबाखू विक्रेत्यांकडून या अवैध व्यवसायातून करोडो रुपयाच्या हवाला केला जात असल्याची चर्चा..

अन्न औषधी विभाग जाणीपूर्वक यांच्यावर दुर्लक्ष का करते?  अधिकारी व कर्मचारी यांच्या सोबत हात मिळविणी करून तर यांना अभय देत तर नाही न गंभीर सवाल 

उमेश तपासे (चंद्रपूर-जिल्हा-प्रतिनिधी) : बनावटी केमिकल युक्त सुगंधित तंबाखू व गुटखा विक्रीतून एका महिन्याकाठी करोडो रुपयाची काळी कमाई होत असून जिल्हा प्रशासन,  पोलीस प्रशासन व राजकीय पुढाकारी यांना करोडो रुपयांची देन जात असल्याची खुसबुस जिल्हा सह विदर्भात होत असून आता चक्क सर्वसामान्य,  या तंबाखू व्यवसायातील छोटे व्यापारी आणि त्याच्या जवळ काम करणारे कर्मचारी या सुगंधित तंबाखू व्यवसायात करोडो रुपये च्या हवाला केला जात असल्याचे बोलतांना दिसत आहे. म्हणून तर अन्न औषधी विभाग व पोलीस प्रशासन यांच्यावर कार्यवाई करण्याचे टाळत असते काय?  या अधिकारी व कर्मचारी यांच्या तर काळे धन या हवालयातून पांढरे केल्या जात तर नाही न?  असे अनेक सवाल आता चंद्रपूर कर विचारतांना दिसत आहेत. आता या प्रकरणात उच्च स्थरीय चौकशी करण्याची मागणी सर्वसामान्य नागरिक करू लागले आहे.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...