खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
वणी (प्रतिनिधी) : वणी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रासा येथिल तलावा जवळील जंगल परिसरात एका तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. निलेश सुधाकर चौधरी (३५)रा.रासा असे म्रुतकाचे नाव आहे. निलेश चे वडिल सुधाकर हे उकणी ओपन कॉस्ट येथे वेकोली कामगार होते.परंतु त्यांचा काही वर्षापुर्वी अपघातात म्रुत्यु झाला होता. त्यामुळे निलेश ने वडिलाच्या जागेवर नौकरी मिळण्याकरिता प्रयत्न केला होता आणी त्याच्या प्रयत्नाला यश सुद्धा आले होते. तो २७ आगस्ट रोजी सायकली ५ पासुन बेपत्ता होता परंतु आज निलेश चा म्रुत्युदेह आढळुन आल्याने तर्क वितर्क लावल्या जात आहे. विशेष म्हणजे निलेश च्या पायाला,डोक्याला व पोटावर मार असल्याचे बोलल्या जात आहे. निलेश ने चा मुर्तदेह शिवारा तलावा जवळ झुडपात आढळून आला असुन त्याच्या गळ्यात नायलॉन दोरी चा फास लावून आढळून आला असुन दोरी मधुन तुटुन होती तर जवळच काही अंतरावर त्याची दुचाकी क्र एम एच २९- २२६९ ऊभी होती याचा मृत्यू कसा झाला पोलीस तपासादरम्यान व शवविच्छेदन अहवाल वरून उघड होणार आहे.पुढील तपास ठाणेदार वैभव जाधव याच्या मार्गदर्शन खाली सापोनि शिवाजी टिपूणे करीत आहेत
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...