शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन व मॅराथॉन स्पर्धा.
वणी : हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जयंतीनिमित्त सकाळी ७ वाजता...
Reg No. MH-36-0010493
शेणगाव (प्रतिनिधी): दरवर्षी प्रमाणे यावर्षीही शेणगाव येथील राष्ट्रमाता जिजाऊ चौक येथे बळीराजा महोत्सव निम्मित दीपोत्सव व सामूहिक बळीराजा पूजन कार्यक्रम बलिप्रतिपदेच्या दिवशी संपन्न झाला. यावेळी सर्वत्र दिव्यांची रोषणाई करण्यात आली होती. त्याचप्रमाणेरा ष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवराय व सम्राट बळीराजा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
यावेळी संभाजी ब्रिगेड, चंद्रपूर चे जिल्हा संघटक अमोल वैद्य, संभाजी ब्रिगेड चे तालुका सचिव अमोल बोबडे, सर्कल प्रमुख मंगेश चटकी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक विचार मंच, चंद्रपूर चे जिल्हाध्यक्ष विकास वैद्य, संभाजी ब्रिगेड शेणगाव चे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य प्रमोद मासिरकर, राकेश भगत,ओमेश्वर मेसेकर, ज्ञानेश्वर चौधरी, मारोती कांबळे, प्रशांत ठाकरे, शिरीष झाडे, पुरुषोत्तम मासिरकर, सचिन बांदूरकर आदी पदाधिकारी तथा ग्रामस्थ उपस्थित होते
वणी : हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जयंतीनिमित्त सकाळी ७ वाजता...
*पोटेगांव सर्कलच्या समस्या खासदार किरसान यांनी जाणुन घेतल्या* ✍️गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-चिमूर लोकसभा...
वणी :शहराचं सुसज्ज आणि अत्याधुनिक व्यापार पेठ म्हणून यवतमाळ रोडवरील शेवाळकर व्यापारी संकुलाकडे पाहिले जाते. याच व्यापारी...
*सावंगी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार रेती घाट मालकाने विनापरवानगी चक्क खांबावरचे दिवे बदलले* ✍️मुनिश्वर बोरकर ...
वणी:- वणी नगरपरिषद शताब्दी महोत्सवानिमित्त भव्य शहर स्तरीय भिंतीचित्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.स्वच्छ भारत...
*प्रशासनाची दिरंगाई कंपनीची मुजोरी* *आदिवासी कोलामाचे शोषन गुन्हे दाखल करावेत* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...