वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
ध्रुवतारा शेतकरी उत्पादक कंपनी शेतकऱ्यांच्या सेवेत दाखल
वरोरा: शेतकऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांना मार्गदर्शन करण्याकरिता ध्रुवतारा शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना करण्यात आली असून फॉरेस्ट ऑफिस समोर अंबादेवी वार्ड येथे कंपनीच्या अधिकृत कार्यालयाचे उद्घाटन दिनांक 10 जून 2021 रोजी श्री विठ्ठलराव सोनेकर वरोरा यांच्या हस्ते करण्यात आले.
शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करून अधिकाधिक नफा मिळवून देण्याच्या उद्देशाने तालुक्यातील युवकांनी एकत्रित येत सदर कंपनीची स्थापना केलेली असून प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जोडण्यात येईल व विपणन ची व्यवस्था करण्याचा मानस कंपनीचे संचालक श्री. संदीप सोनेकर यांनी सांगितले.
उत्पादक कंपनी च्या सदस्यांना कृषी विषयक मार्गदर्शन यासोबतच योग्य दरातील निविष्ठांचा पुरवठा , कृषी विषयक हवामान अंदाज , कुटुंबातील सदस्यांना माफक दरात संगणक प्रशिक्षण तसेच सभासद शेतकऱ्यांच्या आयुर्विमा इत्यादी सुविधा पुरविण्यात येईल असे कंपनीचे संचालक श्री चंद्रशेखर झाडे यांनी उद्घाटन प्रसंगी सांगितले.
कंपनी कार्यालयाचे उदघाटन कोरोना च्या नियमांचे पालन करीत श्री किशोर डोंगरकर , श्री उल्हास बोडे , सौ भारती भांडारकर , श्री नितीन आडे , श्री . प्रशांत काकडे ,अँड. विजय पावडे , श्री . अभय पारखी ,श्री राहुल तायडे , श्री . हर्षद घोडिले तथा तालुक्यातील शेतकरी यांच्या उपस्थितीत करण्यात आले .
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...