Home / चंद्रपूर - जिल्हा / सात वर्षांत न केला विकास,...

चंद्रपूर - जिल्हा

सात वर्षांत न केला विकास, मोदींनी केला देश भकास     - रितेश तिवारी 

सात वर्षांत न केला विकास, मोदींनी केला देश भकास     - रितेश तिवारी 

सात वर्षांत न केला विकास, मोदींनी केला देश भकास       - रितेश तिवारी 

चंद्रपूर: मोदी सरकारच्या काळात  मागील सात वर्षांत देशात  काळोखच पसरला आहे. देशाची अर्थव्यवस्था ढासळली आहे. कोरोना साथरोग  नियोजनात  अपयश आले आहे.  दररोज  पेट्रोल, डिझेलची  भाववाढ  होत  आहे. नोटबंदी, जीएसटी  सारखे अपयशी निर्णय घेतले आहेत.  देशात बेरोजगारी वाढत आहे. शेतकर्‍यांविरोधात  काळे कायदे केले आहेत. त्यामुळे रविवार 30 मे रोजी चंद्रपूर शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने पालकमंत्री विजयभाऊ  वडेट्टीवार, खासदार बाळूभाऊ  धानोरकर, आमदार सुभाषभाऊ  धोटे, आमदार प्रतिभाताई  धानोरकर यांच्या  मार्गदर्शनात निषेध आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन चंद्रपूर शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या गिरनार चौक कार्यालय पुढे घेण्यात आले या अंदोलन मध्ये चंद्रपूर शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश तिवारी, जिल्हा अध्यक्ष देवतळे, संदीप शिडामे, इरफार शेख तथा अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते त्यांनी कोरोना प्रादुर्भाव चे भान ठेवत सोशल अंतर पडत त्यांनी हे अंदोलन शांती मार्गानी पार पडले.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...