मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता
जपानमध्ये जवळपास एक वर्ष घातल्यानंतर माझ्या मित्रांनी बऱ्याच लोकांशी मैत्री केली. पण तरीही त्याला वाटलं की येथील लोकांनी त्याच्यापासून काही अंतर ठेवले आहे. कोणत्याही मित्रांनी त्याला कधीही त्याच्या घरी बोलावले नाही. शेवट त्यांनी जवळच्या एका मित्राला त्याचे कारण विचारले. सुर्वातीला टाळाटाळ केल्यानंतर त्याने जे सांगितले , त्यावरून माझ्या त्या मित्राला स्वतःची लाज वाटली जपानच्या मित्रांनी त्याला विचारले तुमच्या देशात जवळपास दीडशे वर्षे राज्य करण्यासाठी किती ब्रिटिश भारतात राहिले --? सुमारे दहा हजाराच्या आसपास ब्रिटिश होते. मग दीडशे वर्षे राज्य करताना तुझ्या 32 कोटी जनतेवर अत्याचार कोणी केले? ब्रिटिशांनी की ब्रिटिशांच्या हाताखाली असलेल्या लाचार भारतीयांनी --? ते तर तुझे स्वतःचेच लोक होते ना जेव्हा जनरल डायरेक्ट फायर म्हणाला तेव्हा तेराशे निशस्त्र नियंत्रित लोकांना गोळ्या घालून कोणी ठार केले? ब्रिटिश सेना तर तेथे नव्होती? मग बहुतांशी सैनिक भारतीयच होते ना? हे काही सैनिकांनी मागे वळून जनरल ड्रायव्हर गोळी का झाडली नाही? ती असो आता मला सांग किती मुघल आली होती तुमच्यावर आक्रमक करण्यास आणि किती वर्ष त्यांनी भारतवर राज्य करून भारताला गुलाम करून ठेवले ? इथे येऊन अनेक हिंदूचे त्यांनी इस्लामीकरण केले आणि त्यांनी त्यांनाच तुमच्या विरुद्ध वळवले ना ? काही संस्थानिकांनी तर स्वच्छंनी मुस्लिम धर्म स्वीकारला तो का? त्यांनी स्वतःची कातडी आणि संपत्ती वाचवण्यासाठी स्वतःच्या लोकांचा छळ सुरू केला. स्वार्थापोटी तुम्ही आपल्या जनतेवरी अत्याचार करण्यात मागे पुढे पाहिले नाहीत. तुमचे स्वतःचे लोक स्वार्थासाठी तुमच्याच लोकांना मारत आहेत. हा स्वार्थीपणा कपटीपणा दुसऱ्याबरोबर विश्वासघात करणारे तुम्ही, अशा प्रकारच्या तुमच्या वर्तनाने आम्ही भारतीय लोकांचा द्वेष करतो. शक्य तितके दूर राहण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा ब्रिटिश हाँगकाँग मध्ये आले तेव्हा स्थानिक एकही व्यक्ती त्यांच्या सैन्यात भरती झाली नाही. कारण एकही हाँगकाँग वाशी त्यांच्याच लोकाविरुद्ध लढाई करायला तयार नव्हता. पण भवरशी भारतीयाचे चरित्र अशी आहे की ते स्वार्थासाठी स्वतःलाच काय देशालाही विकायला तयार असतात आणि आजही भारतात तेच चालू आहे. निषेध असो एखादा अन्य मुद्दा असो अथवा देशविरोधी कार्य असो, आपला फायदा दिसला की तुम्ही देशाचे हीत नेहमीच बाजूला ठेवता. मी माझे कुटुंब आणि तुमच्यावर वरदस्त असलेला राजकीय पक्ष किंवा नेता प्रथम मानून जगता, मग तुमचा समाज राष्ट्रधर्म यांची नुकसान झाले तरी चालेल --! याचे उत्तर मागितली असता त्यांच्याकडे उत्तर नव्हते मग तुमच्याकडे आहे का--? (बहुजन सौरभ )
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...
सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...
*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी...
*खुदा नहीं तो खुदा से कम भी नहीं!* *(व्यंग्य : राजेंद्र शर्मा)* मोदी जी गलत कहां कहते हैं। उनके विरोधी, असल में राष्ट्र-विरोधी...
*उद्घाटन नयी संसद का या रेंगती धार्मिक राजशाही का!* *(आलेख : राजेंद्र शर्मा)* नरेंद्र मोदी के राज के नौ साल की एक अनोखी...
*"अ.आ.नि.स.चे रविंद्रदादा जाधव राष्ट्रीय संविधानरत्न पुरस्काराने सन्मानित!!* ✍️Dinesh Zade भारतीय वार्ता नवी दील्ली...