वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
Reg No. MH-36-0010493
! भारतीय वार्ता :भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे 24 वे राष्ट्रीय अधिवेशन आज दिनांक 14 आक्टोमबर रोजी दुपारी 3 वाजता विजयवाडा येथे संपन्न झाले. याअधिवेशना वेळी 12 विदेशिय देशातील कम्युनिस्ट विचारधारा पाहुण्यांनसह 60 हजार कम्युनिस्ट लोकांनी हजेरी लावली होती,या दरम्यान विविध कार्यक्रमासह अनेक विद्धवान कम्युनिस्ट मार्गदर्शक वक्ते त्यांचे मार्गदर्शन लाभले यावेळी बोलताना प्राव्हेटाईझन ,बेरोजगारी, बेकरी, शिक्षण, आरोग्य, शेतकर्यांचे प्रश्न,कामगारांचे प्रश्न,आत्महत्या, शेतकरी,कामगार,युवक वाचवायचा असेल तर भांडवलशाही व्यवस्थेला आणि भांडवलदारी व्यवस्थेला पोषक असलेल्या सरकारला हादरवून पाडणे आजची अत्यंत आवश्यक गरज आहे त्या शिवाय भारत देश वाचणार नाही असा सूर अनेक विचारवंनताच्या तोंडून विचार व्यक्त होताना दिसून आले. समाजव्यवस्थेला गुलाम करणाऱ्याना वेळेच ओळखून हाणून पाळा तसेच देशातील लोकशाही आणी भारतीय संविधान संपवून पाहणाऱ्या देशद्रोही सापाच्या पिलावळान पासून सावध राहण्याची मोठी गरज आहे, असे ही प्रमुख विचार वतांनी विचार व्यक्त केले.यावेळी यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथून कॉम. अनिल हेपट, कॉम अनिल घाटे, कॉम. प्रवीण रोगे, कॉम जिवन भोगळे यांच्या समव्येत शेकडो कार्यकर्त्यांनी या अधिवेशन वेळी सहभाग नोंदवला होता.
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...
सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...
*खुदा नहीं तो खुदा से कम भी नहीं!* *(व्यंग्य : राजेंद्र शर्मा)* मोदी जी गलत कहां कहते हैं। उनके विरोधी, असल में राष्ट्र-विरोधी...
*उद्घाटन नयी संसद का या रेंगती धार्मिक राजशाही का!* *(आलेख : राजेंद्र शर्मा)* नरेंद्र मोदी के राज के नौ साल की एक अनोखी...
*"अ.आ.नि.स.चे रविंद्रदादा जाधव राष्ट्रीय संविधानरत्न पुरस्काराने सन्मानित!!* ✍️Dinesh Zade भारतीय वार्ता नवी दील्ली...