मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
Reg No. MH-36-0010493
! भारतीय वार्ता :भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे 24 वे राष्ट्रीय अधिवेशन आज दिनांक 14 आक्टोमबर रोजी दुपारी 3 वाजता विजयवाडा येथे संपन्न झाले. याअधिवेशना वेळी 12 विदेशिय देशातील कम्युनिस्ट विचारधारा पाहुण्यांनसह 60 हजार कम्युनिस्ट लोकांनी हजेरी लावली होती,या दरम्यान विविध कार्यक्रमासह अनेक विद्धवान कम्युनिस्ट मार्गदर्शक वैक्तते त्यांचे मार्गदर्शन लाभले यावेळी बोलताना प्राव्हेटाईझन ,बेरोजगारी, बेकरी, शिक्षण, आरोग्य, शेतकर्यांचे प्रश्न,कामगारांचे प्रश्न,आत्महत्या, शेतकरी,कामगार,युवक वाचवायचा असेल तर भांडवलशाही व्यवस्थेला आणि भांडवलदारी व्यवस्थेला पोषक असलेल्या सरकारला हादरवून पाडणे आजची अत्यंत आवश्यक गरज आहे त्या शिवाय भारत देश वाचणार नाही असा सूर अनेक वक्त्यांच्या तोंडून विचार व्यक्त होताना निदर्शनात आले.ही समाजव्यवस्थेला गुलाम करणाऱ्याना वेळेच ओळखून हाणून पाळा.देशातील लोकशाही आणी भारतीय संविधान संhपवू पाहणाऱ्या देशद्रोही सापाच्या पिलावळान पासून सावध राहण्याची मोठी गरज आहे, असे ही सांगितले व विचार मथन प्रमुख विचार वतांनी व्यक्त केले.यावेळी यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथून कॉम. अनिल हेपट, कॉम अनिल घाटे, कॉम. प्रवीण रोगे, कॉम जिवन भोगळे यांनी या अधिवेशन वेळी सहभाग नोंदवला.
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...
सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...
*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी...
*खुदा नहीं तो खुदा से कम भी नहीं!* *(व्यंग्य : राजेंद्र शर्मा)* मोदी जी गलत कहां कहते हैं। उनके विरोधी, असल में राष्ट्र-विरोधी...
*उद्घाटन नयी संसद का या रेंगती धार्मिक राजशाही का!* *(आलेख : राजेंद्र शर्मा)* नरेंद्र मोदी के राज के नौ साल की एक अनोखी...
*"अ.आ.नि.स.चे रविंद्रदादा जाधव राष्ट्रीय संविधानरत्न पुरस्काराने सन्मानित!!* ✍️Dinesh Zade भारतीय वार्ता नवी दील्ली...