Home / देश-विदेश / *जपान भारत आणि शिंझो...

देश-विदेश

*जपान भारत आणि शिंझो आबे*

*जपान भारत आणि शिंझो आबे*

 

आज तारीख १३ जुलै २०२२, काल एक अतिशय दुःखद घटना घडली, भारताशी खुप घट्ट मैत्री संबंध असलेल्या राष्ट्र 'जपान' यांचे पुर्विय. पतंप्रधान श्री शिजो आबे यांचे एका कार्येक्रम मध्ये गोळी मारून निधन झाले। अतिशय खंबीर आसा हा नेता व भारताशी अतिशय घट्ट मैत्री असलेल्या या नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली.

           काल मी आपल्या मोबाईलवर त्यांचे स्टेटस ठेवले असता मला माझ्या भरपूर मित्राचे मँसेज आले, त्या वेळे एका मित्राने तर चक्क मला म्हटले की 'है तुझे मित्र वैगेरे आहेत काय' मला तर एकदम असा धक्का बसला ही लोकांची प्रतिक्रिया पाहुन, मग मी विचार केला की जी माहिती मला आहे ती माहिती मी लोंकान पर्यंत पोहचवेन.

              स्वर्गीय 'शिंजो आबे' बद्दल मी काही सांगण्याचा आधी मी तुम्हाला जपान या देशाबद्‌दल काही माहिती देऊ इच्छीतो, तुम्हाला ह्या व्यक्ती आणि तिथल्या लोकांनबद्दल माहिती  होईन, मी तुम्हाला काही फालतू ची माहिती नाही देणार बाकी सगळे तुम्हाला गुगल च्या सहाय्यानं भेटून जाणार मी तुम्हाला यातुन हे सांगणार आहे की भारत देशाला व ईथल्या लोकांना यांच्याकडून काय घ्यायला हवे व का नाही. थोडे काही वेळ देऊन याला वाचन्याचा प्रयत्न करावा आणि घरच्या वृद्ध लोकांनी आपल्या मुलांना या बद्दल माहिती दयावी ही विनंती.          

           भारताचा अतीशय अशी घट्टी मैत्री असलेला जपान आज जगातली सर्वात मोठी तिसऱ्या नंबर ची शक्तीशाली अर्थव्यवस्था बनलेला आहे, पण काही वर्षा आधी जपान त्याची हालत आतिशय खस्ता होती एके काळी अमेरिका समोर  शरणागती पतकारलेला हा देश आज एवढा समोर कसा काय ? यात भारत देशाला आणि आजच्या युवाला काय अस शिकन्या सारखं आहे.

        जपान बद्दलच्या मी तुम्हाला काही कमीपना सांगु इच्छीतो असं नाही की मी कोणावरही टीका करण्याचा प्रयत्न करतोय वा कोणाला खाली पडतोय, पण  सांगण्याचा हाच उद्देश आहे की किती पण कमीपणा असल्यावर सुद्धा कसे उठायेच आहे हे यातुन शिकण्यासारखे आहे, यांचा इतिहास खुप बरबरता आणि लढायाचा असेल, पण हा एक अतिशय शांतप्रिय देश आहे कारण असे की ईथे जाति भेद किंवा रंग भेद नाही आहे इथे पूर्ण पने 'बुद्धिस्ट' या धर्माची चालना आहे, आणि हेच एकमेव कारण आहे की जपान भारताचा खुप घट्ट मित्र आहे कारण बुद्धिस्ट या धर्माचे उगमस्थान हे भारतच आहे, यामुळ जर कोणीही भारतीय माणूस जर जपान मध्ये गेला तर त्याला अतिशय आदर मिळतो, चला आता पुन्हा आपल्या विषयावर येऊ, जपान जवळ त्याचे स्वतःचे काहीच संसाधने नाही आहेत, हा देश खुप साऱ्या द्वीपचा समूह आहे । तुम्हाला हजारोच्या संख्याने बेट मिळतील जवळपास हा सहा हजार पेक्षा अधिक बेटांनी मिळालेला समूह आहे. याच्याजवळ याची स्वतःची काहीच संसाधन नाहीत, इथे उपजाऊ जमीन ही फक्त १०% पेक्षा सुद्धा कमी आहे जेव्हा की भारता जवळ ५५% च्या अधीक आहे | जपान मध्ये फक्त ५२ हज़ारा sq/km पेक्षा ही कमी जमीन उपजाऊ आहे त्यांच्या कडे स्वतःच्या शेत नाहीत त्यांना अन्न धान्य बाहेरून आयात कराव लागतं जपान या देशाला पूर्णपणे समुद्राला लागला असल्यामुळे या देशाला नदया सुद्धा लाभल्या नाहीत. त्यामुळे बहुतांश शेती ईथे केली जाऊ शकत नाही, ईथे दर वर्षाला कित्येक भूकंप येत असतात याचे कारण असे आहे की, हा ''पासिफिक ओशन' ला लागुन आहे ज्याला 'rings of fire' हि म्हटलें जाते जे कि यात खुप सारे ज्वालामुखी आहेत जपानमधले 10% पेक्षा अधिक ज्वालामुखी हे सक्रिय आहे, यांच्या भौगोलिक कारणामुळे या देशाची परिस्थिती नैसर्गिक रित्या खुप खराब आहे.

                      जपान मध्ये मला तरी अस वाटतं की जपान हा रहण्यासाठी परिपूर्ण नाही, पण तरी सुद्धा जपान हा जगाला लिड करतो याचे कारण म्हटलं तर तिथले महात्वांकाशी लोक आणि तिथले सर्वात महान असे राजकर्ता.

                       जपानचे भारता सोबत सर्वात चांगले संबंध आहे याने भारताला सर्वात जलद गतीने धावणारी  'बुलेट ट्रेन' यासाठी सुद्धा कर्ज दिले आणि या प्रकल्पात सुद्धा तो आपली मदत करतोय, त्यांनी आपल्या देशाचे काम हे जलदरित्या होईन, जपान चे भारताशी जवळपास 17 बिलियन डॉलर चे ट्रेड आहे, हा देश आज  जगभरात कर्ज देत फिरतो, जपानची जी.डी.पी अदाजे २०२२ ची जवळ ६.११ ट्रिलियन डॉलर ची होणार आहे. जी की जगातील चवथ्या नंबर ची सर्वात मोठी आहे, येथे  प्रति व्यक्ती ची आमदनी एका सर्वेक्षण च्या अनुसार  ४८,८१४ डॉलर इतकी आहे, तुम्हाला असे वाटण की कारण इथली लोकसंख्या कमी आहे, पण असं काही नाही आहे इथली लोकसंख्या १२.५० करोड पेक्षा अधिक आहे जे की जगातील अकराव्या नंबरची सर्वात जास्त लोकसंख्या वाला देश आहे, तरीही हा देश इतका उन्नत कसा आहे हे तुम्हाला आश्चयात टाकत असेल याचे कारण असे की इथले लोक खूप सर्जनशील आहे. इथे लोक फक्त टिक टाक आणि इंस्टाग्राम वरचं फक्त सर्जनशीलता दाखवत नाही तर असल जिवनात सुद्धा दाखवतात. काही कालावधी आधी जपान याने आपले दरवाजे ही जगासाठी बंद करून ठेवली होती अर्थात इंटरनेशनल व्यापारासाठी, पण आज जपान हा पूर्ण दुनियाला आपले तंत्रज्ञान देतो आणि पुर्ण दुनियाला कर्ज पण देत असतो, जसे कि भारत देशाला 'बुलेट ट्रेन' साठी कर्ज दिले पण जर याने पहिले आपले दरवाजे परदेशियांनसाठी बंद केली होती परंतु त्यांने १९६५ मध्ये खूप महत्त्वाचा त्याने डिल्स साईन केल्या त्याने 'United Nation' मध्ये सुद्धा भाग घेतला आणि त्याने निर्णय घेतला कि आता जिवनात कधी कोणाशी युद्ध करणार नाही कारण अमेरिका ने सुद्धा दोन अणुबाँब हिरोशिमा आणि नागासाकि वर जे केले आणि त्याने त्यांची हानी झाली लोक बहीरी, लुलीलगंडी जन्माला आली पण जपान ने त्याला सुद्धा एक संधी म्हणुनच पाहिले, आणि अमेरिकेला त्याचा पश्चाताप झाला त्याने मग मदद द्यायचा प्रस्ताव केला, जपान मधल्या आर्टिकल ९ च्या तहद जपान हा स्वताची आर्मी बनवु शकत नाही तर पूर्ण आर्मी सपोर्ट त्याला अमेरिका दयायचा ठराव झाला, तर आता जपान वर जो कोणी देश हल्ला करेल तर अमेरिका त्याला नेस्तनाभूत करेल आणि म्हणुन सुद्धा जपान हा उन्नति करत आहे कारण त्याला आपल्या 'लष्करी सैन्याने' वर काहीच किंवा खुप कमी असा खर्च करावा लागतो आणि तो बाकी उन्नतीकडे लक्ष देऊ शकतो. जपानचे कोरीया आणि चीनशी बनत नाही, कारण असे की त्यांचा काही ऐतहासिक वाद आहे जपान चा इतिहास हा अतिशय कठोर आणि खूप लढाया बरबरता वाला होता त्यामुळेच त्यांचे संबंध हे खराब आहेत, अजुन बरेचशे सांगणे आहे इथले लोक खूप मेहनती आहे जर इथली ट्रेन एक सेकंद सुद्धा लेट झाली तर तिथल्या मोठ्या अधिकाऱ्यानां उत्तर द्यावे लागते इतके महत्त्वकांशी लोक आहेत.  'मानवी विकास' मध्ये हा जगात दुसऱ्या नंबरवर येतो, इथे पाण्याचा एक थेंब सुद्धा वेस्ट केले जात नाही कारण ईथे नदया सुद्धा नाहीत असे बरेच काही सांगण्यासारखे आहे. या छोटया देशात अनोखे आर्किटेक्ट डिझाईन चा बिल्डींग तुम्हाला बघायला मिळतात, अतिशय  तंत्रज्ञान नी समोर असलेला हा देश खूप कमी वेळात त्याने सवतःला विकासशील केले आहे, आपण असे ही म्हणू शकतो की हा देश भविष्यामध्ये जगत आहे असे तरी मला वाटते.

           मी तुम्हाला शिजो आबे बद्दल महिती देतो खुप असा हा लेख लांब झाला, शिजो आबे यांचा जन्म २१ सप्टेंबर १९५४ मध्ये 'टोकियो' चा एका रॉयल परिवारात झाला,  हे LDP(Liberal Democratic Party) ला संबोधित करतात, यांचे वडील 'shintaro abe' विदेश मंत्री होते,  यांच्या आई चे  वडील 'Nobusuke Kishi' हे जपान चे पंतप्रधान होते १९५७ ते १९६० पर्यंत, तर हे रॉयल अशा परिवारातून येत होते. शिंजो आबे यांनी पोलिटिकल सांयन्स मध्ये १९७७ ला वयाचा २३ व्या वर्षी ग्रॅज्युएट झाले, त्या नंतर ते अमेरिकेला शिक्षणासाठी गेले त्यानी 'पब्लिक policy' युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया विद्यापीठात मधून शिकून आले, मग त्यांनी एका स्टील कंपनी मध्ये जॉब केला आणि त्यानंतर त्यांनी त्यांचा नानाची राजनितीक पार्टी पदार्पण केली, पार्टी त्याच्या नानाची असल्यामुळे त्यानी डायरेक्ट सुरूवात केली, नंतर त्याच्या जीवनात अतिशय दुःखद घटना घडली त्यांचा वडीलांचा १९९१ मध्ये मृत्यु झाला आणि मग त्यांनी वडीलाच्या जागेवर उभे राहून ते १९९३ मध्ये 'Yamaguchi' या जिल्ह्यातून लढले आणि मग त्यांनी जीवनात कधी मागे वळून पाहिले नाही, ते  १९९३ पासून ते २००६ पर्यंत चीफ सेक्रेटरी रहाले,

२३ अप्रिल २००६ मध्ये है सत्ताधारी पक्ष 'LDP'  चे प्रेसिडेंट झाले आणि पुढे तीन महिन्यात १४ जुलै २००६ मध्ये ते पंतप्रधान झाले, ते त्याच्या वयाचा ५२ व्या वर्षी सर्वात तरुण असे पंतप्रधान झाले, सार्वात जास्त वेळ पंतप्रधान पदी राहालेला नेता आहेत, पण असे नाही की यांना जीवनात काही दुःख नाही आले बा २००७ मध्ये त्यांना मोठा धक्का लागला त्यांनी २६ सप्टेंबर २००७ मध्ये पंतप्रधान पदी राजीनामा दिला कारण असे की यांचा वर अरोप की यांनी अफगाणिस्थान ला अमेरिका सोबत समर्थन केलं, त्यांनी असे म्हटले की  'त्यांची इच्छा आहे की त्यांच्या जाण्याने अफगाणिस्तानातील अमेरिकन सैन्यासाठी जपानच्या लॉजिस्टिक सहाय्याच्या भविष्यातील राजकीय गतिरोध देखील संपेल'.

           पण नंतर माहिती पडले की यांना 'Ulcerative colitis' या बिमारीने ते ग्रस्त आहेत आणि त्या मुळे त्यांना राजीनामा दयवा लागला, या बिमारी मध्ये पोटाचा खूप त्रास होतो अतिशय पोट दुःखत आणि यांनी पोटाचा  कॅन्सर सुद्धा होतो, पण मग लवकरच त्यांनी या बिमारी साठी एक प्रकारचे ड्रग घेतले आणि ते थोडे बरे झाले.

           पुढे त्यांनी १६ नोव्हेंबर २०१२ ला पंतप्रधान 'Noda' चा राजीनामा नंतर, एका महिन्यानी शिंजो आबे हे दुसऱ्यादा निवडून आले, पण त्या दरम्यान आर्थिक संकट चालू होता, आणि जपान हा 'Recession' मध्ये अर्थात मंदी मध्ये गेला होता, तेव्हा आबे यांनी या आर्थिक मंदी पासून सुटका करण्यासाठी खूप अशे महत्त्वपूर्ण बदल केले, त्यांनी ब्याज दर कमी केली, परदेशी व्यापरासाठी दरवाजी उघडली, त्यांनी लोकांना संगीतले की जास्तीत जास्त बचत करा आणि बँक खात्यात पैसे जमा करा ही पद्धत सुद्धा त्यांनी संबोधित केली कारण याचे असे की जे पैसे लोक आपल्या बँक खात्यात जमा करतील तेच त्यांना व्यापारा ला कर्ज देण्यात कामी होतील.

            २०१४ मध्ये पुन्हा मतदान झाले आणि शिंजो आबे हे पुन्हा निवडून आले, आणि त्यांनी पुन्हा अर्थव्यवस्था सुळरित आन्यासाठी खूप अशी दृढ संकल्पना केली, यांनी यांची परराष्ट्र धोरनात सुद्धा सुधार केला आणि जपान हा अतिशय छोटा असा देश उभारून आला, आबे सारख्या दूरदृष्टीकोणी पंतप्रधान मूळे आज ह्या देशाला समोर जाण्यास प्रोत्साहन मिळाले, अशा ह्या दिग्गज नेत्यांनी ऑगस्ट २०२० मध्ये त्यांचा वाढत्या 'Ulcerative colitis' या बिमारी च्या अतिशय दुखण्यामुळे त्यांनी इस्तिफा दिला, आणि एका  पार्टी प्रचाराचा त्यांना गोळी मारूण हत्या केली तो दिवस महणजे ८ जुलै २०२२आहे, अतिशय अशी ही दुःखद बाब आहे एवढा शांत प्रिय देशात जर अशा बांबी घडत असतील तर आज हाच प्रश्न उठतो की मानवता ही कुठे चालली तरी कुठे आहे, काय आपल्याला आजून उन्नत व्हायची गरज आहे की या अज्ञानातून स्वतःला सुधारण्याची गरज आहे हे मी तुमच्या वर सोडेन.या अतिशय दिग्गाग नेत्याला माझ्याकडुन श्रद्धांजली.

 

 

    तुषार करडे(नागपूर )हल्ली मु. गुजरात मो.8329347235

ताज्या बातम्या

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई. 26 December, 2024

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई.

वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव 26 December, 2024

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* 26 December, 2024

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी. 26 December, 2024

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी.

वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा*    *पीडित कुटुंबीयांनी केली मागणी* 26 December, 2024

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी केली मागणी*

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी...

देश-विदेशतील बातम्या

*खुदा नहीं तो खुदा से कम भी नहीं!*

*खुदा नहीं तो खुदा से कम भी नहीं!* *(व्यंग्य : राजेंद्र शर्मा)* मोदी जी गलत कहां कहते हैं। उनके विरोधी, असल में राष्ट्र-विरोधी...

*उद्घाटन नयी संसद का या रेंगती धार्मिक राजशाही का!*

*उद्घाटन नयी संसद का या रेंगती धार्मिक राजशाही का!* *(आलेख : राजेंद्र शर्मा)* नरेंद्र मोदी के राज के नौ साल की एक अनोखी...

*"अ.आ.नि.स.चे रविंद्रदादा जाधव राष्ट्रीय संविधानरत्न पुरस्काराने सन्मानित!!*

*"अ.आ.नि.स.चे रविंद्रदादा जाधव राष्ट्रीय संविधानरत्न पुरस्काराने सन्मानित!!* ✍️Dinesh Zade भारतीय वार्ता नवी दील्ली...