खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
वंचित बहुजन आघाडीच्या बैठकीत दोघांचा पक्ष प्रवेश
वणी (प्रतिनिधी) : येथील श्री नगाजी महाराज देवस्थानात आयोजित वंचित बहुजन आघाडीच्या आज तारीख २१ रोजी सायंकाली संपन्न झालेल्या बैठकीत विठलवाडीतील सामाजिक कार्यकर्ते किशोर चांदेकर व खरबडा मोहल्यातील जेष्ठ कार्यकर्ते अब्दुल गणी यांनी तालुकअध्यक्ष दिलीप भोयर यांच्या नेतृत्वात व जिल्हाउपाक्ष मंगल तेलंग यांचे अध्यक्षतेखाली व जेष्ठ नेते मिलिंद पाटील यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश करण्यात आला.
राज्यातील कार्यकाळ पूर्ण झालेल्या नगर परिषदांच्या निवडणुका लवकरच निवडणूक आयोगा कडून घोषित होणार असल्याने यात वणी नगर परिषदेची ही निवडणूक होणार असून या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी देखील भक्कम पणे आपले उमेदवार पूर्ण ताकतीने रिंगणात उतरविणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष दिलीप भोयर यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिली तर सर्व कार्यकर्त्यांनी संघटित होऊन एकजुटीने असणे गरजेचे आहे सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन ही निवडणूक लढली जाणार असल्याचे मत जेष्ठ नेते मिलिंद पाटील यांनी व्यक्त केले तर या बैठकीचे अध्यक्ष वंचितचे जिल्हाउपाध्यक्ष मंगल तेलंग यांनी किशोर मुन यांची प्रभारी शहराध्यक्ष तर प्रा. आनंद वेले यांची शहर महासचिव म्हणून घोषित केले व शहरातील वॉर्ड निहाय बुथ बांधणी करण्याचे आदेश दिले यावेळी तालुकाउपाध्यक्ष नरेंद लोणारे, जिल्हा सल्लागार ऍड विप्लॉव तेलतुंबडे, अमोल लोखंडे, भारत कुमरे, जिया अहेमद, रवी कांबळे, यांच्या अनेकांनी आपापली मते मांडली व पक्ष वाढीसाठी उपाययोजना सांगितल्या यावेळी बैठकीचे प्रास्तविक दिलीप भोयर यांनी केले तर सूत्र संचलन प्रा. वेले यांनी केले तर सभार बंटी तामगाडगे यांनी मानले. यावेळी बैठकीला असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...