Home / विदर्भ / अकोला / अकोला पंचायत समितीमध्येही...

विदर्भ    |    अकोला

अकोला पंचायत समितीमध्येही वंचितची सत्ता, १६ जागांनी विजय

अकोला पंचायत समितीमध्येही वंचितची सत्ता, १६ जागांनी विजय

अकोला पंचायत समितीमध्येही वंचितची सत्ता, १६ जागांनी विजय

अकोला:  अकोला जिल्हा परिषद व त्या अंतर्गत येत असलेल्या सात पंचायत समितीच्या पोटनिवडणुकी अंतर्गत मंगळवारी पाच ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील 488 मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडली. पोट निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या 14 जागांसाठी 68 तर पंचायत समितीच्या 28 जागांसाठी 119 उमेदवार रिंगणात होते.

हेही वाचा: सहा 'ZP'त भाजपला २३, तर महाविकास आघाडीचा ४६ जागांवर विजय

मतदानानंतर मतमोजणीची प्रक्रिया बुधवारी 6 ऑक्‍टोबर रोजी संबंधित तालुक्यातील मतमोजणी ठिकाणी पार पडली. या मतमोजणी प्रक्रिये दरम्यान पंचायत समितीच्या एकूण 28 जागांपैकी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार 16 जागी निवडून आले आहेत. तर पाच जागी शिवसेना, चार जागी भाजप, एमआयएम, प्रहार व अपक्ष यांना प्रत्येकी एक एक जागा मिळाली.

पंचायत समितीच्या पोट निवडणुकीमध्ये तेल्हारा तालुक्यामध्ये वंचित बहुजन आघाडीला तीन, अकोट तालुक्यामध्ये एक, मुर्तीजापुर तालुक्यामध्ये तीन, अकोला तालुक्यामध्ये तीन, बाळापुर तालुक्‍यामध्‍ये तीन, बार्शीटाकळी तालुक्यामध्ये एक तर पातुर तालुक्यामध्ये दोन जागा मिळाल्या आहेत.

हेही वाचा: ड्रग्ज माफीया घरजावई लागतात? राम कदमांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

अकोला पंचायत समिती निवडून आलेले वंचितांचे सदस्य 3 : एकूण 20 पैकी 11 वंचित. पक्षाचा सभापती होणार.तेल्हारा पंचायत समिती निवडून आलेले वंचितचे सदस्य 3 : एकूण 16 पैकी 09 वंचित.पक्षाचा सभापती होणार.अकोट पंचायत समिती निवडून आलेले वंचितचे सदस्य शून्य : एकूण 16 पैकी 07 वंचित.पक्षाचा सभापती ईशवरचिठ्ठी वर विजयी झाला होतो. वंचित ने बहुमत गमावले.बार्शी टाकळी पंचायत समिती निवडून आलेले वंचितचे सदस्य 1 : एकूण 14 पैकी 05 वंचितविद्यमान सभापती वंचितचे आहे, सत्ता कायम राहू शकते .पातूर पंचायत समिती निवडून आलेले वंचितचे सदस्य 2 : एकूण 12 पैकी 06 वंचित. सत्ता मिळू शकते. शिवसेनेची सत्ता आहे.बाळापूर पंचायत समिती निवडून आलेले वंचितचे सदस्य 3 : एकूण 14 पैकी 09 वंचित.सभापती वंचित पक्षाचे आहे. सत्ता कायम.मूर्तिजापूर पंचायत समिती निवडून आलेले वंचितचे सदस्य 3 : एकूण 14 पैकी 07 वंचित.

ताज्या बातम्या

मुकूटबन येथे शौचालय व प्रवासी निवारा उपलब्ध करून द्या- सुरेंद्र गेडाम यांची मागणी 02 January, 2025

मुकूटबन येथे शौचालय व प्रवासी निवारा उपलब्ध करून द्या- सुरेंद्र गेडाम यांची मागणी

झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...

राष्ट्रीय पातळीवरील नृत्य स्पर्धेत वणीतील स्पर्धकांनी विविध नृत्य स्पर्धांमध्ये मारली बाजी. 02 January, 2025

राष्ट्रीय पातळीवरील नृत्य स्पर्धेत वणीतील स्पर्धकांनी विविध नृत्य स्पर्धांमध्ये मारली बाजी.

वणीः- राष्ट्रीय पातळीवर छत्तीसगढ राज्यातील दुर्ग येथे दिनांक २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२४ या दरम्यान राष्ट्रीय पातळीवर...

पीडित वृद्धाच्या सेवेसाठी  लालगुडा (वणी ) येथे माऊली वृद्धाश्रम  सुरु 02 January, 2025

पीडित वृद्धाच्या सेवेसाठी लालगुडा (वणी ) येथे माऊली वृद्धाश्रम सुरु

वणी :दि. 1 जानेवारी 2025 रोजी नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर सृष्टीत किरण बहुउद्देशीय संस्था द्वारे दीनानाथ नगर लालगुडा...

वणी येथील नामांकित हॉटेल आपला राजवाडा येथे कॅप्टन, वेटर सह सफाई कर्मचाऱ्यांची भरती सुरु 02 January, 2025

वणी येथील नामांकित हॉटेल आपला राजवाडा येथे कॅप्टन, वेटर सह सफाई कर्मचाऱ्यांची भरती सुरु

वणी :वणी येथील नामांकित फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा (प्रत्येक घासात आनंद )येथे कॅप्टन, वेटर सह सफाई कर्मचाऱ्यांची...

नगर परिषद वणी आरोग्य विभाग कंत्राटी कामगारांवर उपासमारीची वेळ, काम द्या अन्यथा आंदोलन करू, कामगारांचा निवेदनातून इशारा. 02 January, 2025

नगर परिषद वणी आरोग्य विभाग कंत्राटी कामगारांवर उपासमारीची वेळ, काम द्या अन्यथा आंदोलन करू, कामगारांचा निवेदनातून इशारा.

वणी :- वणी नगर परिषद आरोग्य विभागात कंत्राटी कामगार म्हणून नालीसफाई चे काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली...

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* 01 January, 2025

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न*

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...

अकोलातील बातम्या

पेयजल के लिए युथ विंग का अमोल दादा मिटकारी से अनुरोध

**बारसी टकली जिला अकोला: ( सैय्यद असरार हुसैन ) बारसीटाकली यूथ विंग जमाते इस्लामी हिन्द की ओर से विधान परिषद सदस्य श्री...

शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके

शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके अकोला : - बाळापूर तालुक्यातील रहिवासी महानंदा विजयकुमार शहा यांच्या...

*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे*

*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज अकोला:-...