Home / चंद्रपूर - जिल्हा / जिवती / ओबीसी आरक्षण रद्द केल्याबद्दल...

चंद्रपूर - जिल्हा    |    जिवती

ओबीसी आरक्षण रद्द केल्याबद्दल महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात धरणे आंदोलन व निदर्शने करून राज्यपालांना निवेदन सादर 

ओबीसी आरक्षण रद्द केल्याबद्दल महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात धरणे आंदोलन व निदर्शने करून राज्यपालांना निवेदन सादर 

जिवती :भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात तीव्र धरणे आंदोलन व निदर्शने करून तहसीलदार कोरपना यांच्यामार्फत राज्यपाल यांना निवेदन सादर करण्यात आले श्री नारायण हिवरकर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.

प्रमुख उपस्थिती श्री शिवाजीभाऊ शेलोकर माजी जिल्हा उपाध्यक्ष, श्री पुरुषोत्तम भोंगळे तालुका उपाध्यक्ष, जगदीश पिंपळकर शाखा अध्यक्ष, श्री दिनेश खडसे युवा मोर्चा कार्यकर्ता आदी मान्यवर उपस्थित होते श्री नारायण हिवरकर तालुका अध्यक्ष यांनी आपल्या भाषणात माहा विकास आघाडी सरकारने ओबिसी इंमपेरिकल डेटा व इतर कागदपत्रे सुप्रीम कोर्टात वेळेवर सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षणाबाबत कोणतेही कागदपत्र सादर न केल्यामुळे सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षण साहा डिसेंबर 2021 ला रद्द केले आहे व त्यातच  निवडणुका घोषित झालेल्या आहे.

ओबीसी आरक्षणाला डावलुन निवडणूक घेण्यात येत आहे हा सरासरी ओबीसी बांधवांवर झालेला अन्याय आहे सरकारला विनंती करतो की इंपेरीकल डेटा व कागदपत्रे सादर करावे व ओबीसी आरक्षण लागू करावे अन्यथा याही पेक्षा मोठे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा श्री नारायण हिवरकर यांनी दिला कार्यक्रमाचे संचालन जगदीश पिंपळकर यांनी केले तर आभार दिनेश खडसे यांनी मानले.

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

जिवतीतील बातम्या

*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड*

*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश*

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...

*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी*

*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...