Home / चंद्रपूर - जिल्हा / ब्रम्हपुरीच्या ‘उकाडा’...

चंद्रपूर - जिल्हा

ब्रम्हपुरीच्या ‘उकाडा’ तांदळाला परदेशातून मागणी, रोज 500 टन तांदूळ विदेशात

ब्रम्हपुरीच्या ‘उकाडा’ तांदळाला परदेशातून मागणी, रोज 500 टन तांदूळ विदेशात

ब्रम्हपुरीच्या ‘उकाडा’ तांदळाला परदेशातून मागणी, रोज 500 टन तांदूळ विदेशात

ब्रम्हपूरी: सध्या बाजारात अनेक प्रकारच्या तांदळाच्या जाती पाहायला मिळतात. त्यापैकी उकडा (बॉयल) तांदूळ हा खाण्यासाठी पौष्टीक समजला जातो. राज्यातील ब्रम्हपुरी तालुक्यात तांदळाचे चांगले उत्पन्न घेतले जाते. ब्रह्मपुरीच्या ‘उकडा’ (बॉयल)तांदळाला परदेशातून मागणी आलेली आहे.

ब्रम्हपूरी शहरातुन रोज कमीत कमी ५०० टन तांदूळ परदेशात जात असल्याचे चित्र आपल्या समोर येत आहे जे की या तांदळाची ओळख सात समुद्र पार झालेली आपल्याला दिसून येत आहे.ब्रम्हपुरी च्या या तांदळाचे तसेच ज्याला सातासमुद्रा पार देशातून मागणी येत आहे असे तांदळाचे नाव “उकडा”(बॉयल) तांदूळ. उकडा(  बॉयल )तांदूळ हा ११० जातीच्या धानापासून तयार केला जातो यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्याची चांगलीच ओळख निर्माण झालेली आहे.

ब्रम्हपुरी तालुका मध्ये पाहायला गेले तर जवळपास १५ राईस चे मिल आहे. जे की सध्या तिथे तांदळापासून उकडा (बॉयल )तांदूळ या तांदळाचे उत्पादन घेतले जात आहे.रोज उकडा (बॉयल)तांदूळ जवळपास ५०० टन परदेशात पाठवला जात आहे जे की त्यामध्ये साऊथ आफ्रिका, दुबई, सिंगापूर, केनिया असे देश सामील आहेत. ब्रम्हपुरी मधील राईस मिल येथे या तांदळाची चांगल्या प्रमाणे निर्मिती केली जाते.आणि नंतर हा तांदूळ चांगल्या प्रकारच्या वजनानुसार त्या त्या पिशवीमध्ये पॅक करतात.

उकडा तांदळाच्या पिशव्या तेथून ट्रक द्वारे नागपूर ला जातात, नागपूर हुन रेल्वे द्वारे मुंबई ला जातात आणि तिथून जहाज मध्ये सर्व माल टाकून समुद्रावाटे परदेशात उकडा तांदूळ दाखल होतो.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...