वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
Reg No. MH-36-0010493
वणी: शहरातील जैन मंदिर समोर गलित नालीवर वाॅटर फिल्टर प्लांट टाकल्याने त्यास हटवीन्याची मागणी केल्याने वाॅटर प्लांट चे भविष्य अंधारात आले आहे.
या विषयी अधिक माहिती अशी की जैन स्थानक समोरील कचरा कुंन्डी मुळे नाहाक वास होत असल्याने ती हटविन्यात आली या मुळे नागरिकांना घरचा कचरा जञा रोड वरील कचरा कुडीत टाकावा लागते त्यामुळे नाहक ञास लोकांना होत आहे तर या नजुल च्या जागेवर नगर परिषद ने आपला हक्क सागुन नालीवर अतीक्रमण करून तीथे वाॅटर एटीएम लावले आहेत हे लावताना तेथील संजय सदाशिव सऊरकर याना विश्वासात न घेता हे कामे केली आहे ते बाहेर गावी असताना या वाॅटर एटीएम चा सागाळा ऊभा केला गेला त्यामुळे त्याच्या घरचे समोरची बाजू पुर्नपने दबली गेली पुरवे कडील बाजुची घरची शोभा गेली तसेच या रोड वरील जागा कमी झाली अशी तक्रार संजय सऊरकर ने न प मुख्य अधिकारी वणी याना लिखित स्वरूप ची तक्रार दिली आहे मुळे वाॅटर एटीएम चे भविष्य आता अंधारात असुन काम बंद केले आहे.
या विषई नगर सेवक आरती वाढरे याना विचारना केली असता त्यानी सागीतले की प्रथम तीथे कचारा कुंन्डी होती लोकांचा ञास बघता ती हटविन्यात आली ही जागा शासकीय असल्याने लोक कल्याना करीता ती वापरली ज्या वेक्तीनी तक्रार केली त्याची जागा ती नव्हतीच व त्याची समोरची पन बाजू ही नव्हती त्या जागेची मोजमाप करून लोककल्यानची कामे होईल ही जागा पाणी ,विधुत व लोकांसाठी हिताची उपयुक्त ठरली आहे वार्डात ईतर ठिकाणी जागा नाही म्हणून तीच योग्य जागा आहे.
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...