खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
वणी(प्रतिनिधी) :- तालुक्यातील पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांची नावे प्रपत्र ड मध्ये आल्याने अपात्र ठरले आहे. त्यांचे पुन्हा सर्वेक्षण तसेच जाचक अटी शिथिल करून गरीब लाभार्थ्यांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळवून देण्यात अशा आशयाचे निवेदन ग्राम संवाद सरपंच संघाचे वतीने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले आहे.
तालुक्यातील बहुतांश गावातील पात्र असलेले लोक पंतप्रधान आवास योजनेत अपात्र ठरले आहे. शासनाच्या जाचक अटीमुळे कित्येक गरिबांची गोची झाली आहे. यात अल्पभूधारक शेतकरी, दुचाकी वाहन असलेले शेतकरी, मजूरदार, ५० हजाराचे वर पीककर्ज घेणारे शेतकरी,टीव्ही,फ्रिज असलेले कुटुंब हे पंतप्रधान आवास योजनेतून बाद झाले आहे. या अटी शिथिल करून शासनाने प्रपत्र द मध्ये आलेल्या लाभार्थ्यांना पात्र ठरवून त्यांना पंतप्रधान आवास योजनेत समाविष्ट करण्यासंबंधी चे निवेदन ग्राम संवाद सरपंच संघाचे तालुका अध्यक्ष अजय कवरासे,सचिव हेमंत गौरकार, सरचिटणीस गणेश जेनेकार निलेशभाऊ पिंपळकर सरपंच साखरा, जगदीश बोरपे सरपंच शिरपूर, नरेंद्र बदखल सरपंच गोवारी, योगीराज आत्राम सरपंच बोरी, गिरीधर आगलावे सरपंच निंबाळा, राजेंद्र इददे आदींनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना वणी येथील कार्यक्रमात दिले आहे.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...