खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
शिक्षक संघटनेचे मुख्यधिकारी यांना निवेदन
वणी : नगर परिषद शिक्षकांच्या वेतनाचा १० टक्के थकीत निधी व सातव्या वेतनाचा थकीत हप्ता मिळण्याची मागणी शिक्षकांनी एका निवेदनाद्वारे मुख्यधिकारी वणी यांच्याकडे दि.१३ ऑगस्टला केली आहे. नगर पालिका शिक्षकांना वेतनासाठी प्रतिमाह ९० टक्के निधी अमरावती उपसंचालक कार्यालयामार्फत मिळते व १० टक्के निधी नगर विकास विभागाकडुन न.प.फंडात शिक्षकांचे वेतनापोटी जमा होत असते.
हा निधी अंदाजे १ कोटीचे वर न.प.नगर पालिकेकडे प्रलंबीत असल्यामुळे माहे जुलै २०२१ चे वेतन व सातव्या वेतनाचा पहिला हप्ता अजुन पर्यंत शिक्षकांना मिळालेला नाही. परिणामी महाराष्ट्र राज्य नगरपालीका व महानगरपालीका शिक्षक संघटना शाखा वणी यांनी असलेला १० टक्के निधी व सातव्या वेतन आयोगाचा थकीत हप्ता मिळण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष दिलीप कोरपेनवार,उपाध्यक्ष जाहीद खलील,विनोद चव्हाण,प्रमोद जोगी,किशोर परसावार,प्रभाकर ब्रम्हटेके,अविनाश पालवे,संजय पिदुरकर ईत्यादी उपस्थित होते.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...