खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
आशिष साबरे ( जिल्हा प्रतिनिधी) यवतमाळ: क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले हे भारत वर्षामध्ये सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय क्रांतीचे जनक मानले जातात. महात्मा फुले आणि सावित्रीआई फुले या देशातील व्यवस्था परिवर्तनाचे दीपस्तंभ आहेत. महात्मा फुलेंनी दि. २४ सप्टेंबर १८७३ यावर्षी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्याचं आभाळभर व्यक्तीमत्व अभ्यासुनच ज्ञानाचे प्रतिक डॉ.बाबासाहेब आंबडेकरांनी त्यांना आपले गुरू मानले. दि. ०३ जानेवारी २०२२ स्त्री शिक्षणाची जननी क्रांतीची आकाशगंगा सावित्रीआई फुलेंची १९१ वी जयंती आहे.
याच जयंती उत्सवाच्या शुभपर्वावर सत्यशोधक समाज,सत्यशोधक संस्कृती आणि पुरोगामी विचारधारा समृध्द करण्यासाठी दि.०३ जानेवारी २०२२ ला महात्मा फुले सत्यशाधक विद्यापीठ स्थापीत होत आहे. त्याचा लोकार्पण
समारोह संपन्न होत आहे. सदर लोकार्पण समारोहाचे अध्यक्ष डॉ. जी.एस. शाक्य (संस्थापक तथा एम.डी. बौध्द कम्यून इंटरनॅशनल इलाहाबाद,उत्तर प्रदेश), उद्घाटक डॉ. लता प्रतिभा मधुकर (संस्थापक बहुजन संसद, बहुजन स्त्रीवादी समिक्षक मुंबई), श्रावण देवरे (जेष्ठ ओबीसी विचारवंत नाशिक), एस.जी.माचनवार (राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय पिछडा (ओबीसी) शोषीत
संघटन नई दिल्ली), भदंत सुमित रत्न थेरो (श्रमण संस्कृती संघ लखनऊ (उत्तर प्रदेश), अॅड.प्रकाश मौर्य (राष्ट्रीय
अध्यक्ष सत्यशोधक समाज स्थापीत महात्मा फुले मुंबई), हेमंत सैनी (सत्यशोधक विचारवंत रेवाडी हरीयाणा), नितिन
सरदार दीनबंधु ट्रस्ट नागपुर, नौशाद उस्मान जेष्ठ पत्रकार, विचारवंत औरंगाबाद, प्रकाश अण्णा शेंडगे (अध्यक्ष ओबीसी
जनमोर्चा महा मुंबई), भावनाताई गवळी, खासदार यवतमाळ, हरीभाऊ राठोड मा.खासदार,मा.आमदार, मदन येरावार,
आमदार यवतमाळ, संजय राठोड, आमदार दारव्हा, कांचनताई चौधरी, नगराध्यक्ष यवतमाळ, चंद्रकांत बावकर
(कार्याध्यक्ष ओबीसी जनमोर्चा रत्नागिरी), जे.डी.तांडेल चाटर्ड अकाऊंट, अर्थतज्ञ मुंबई, राजेंद्र आंडे (अध्यक्ष महात्मा फुले
अर्बन को.ऑप.बँक लि.अमरावती), दशरथ कुलधरण (संस्थापक अध्यक्ष सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्र पुणे), सुदाम
चिंचाणे (अध्यक्ष औरंगाबाद विभाग बी.पी.एस.एस.),डॉ.प्रा.प्रभाकर गायकवाड (समीक्षक नविन शैक्षणिक धोरण २०२०
औरंगाबाद), दिलीप कोटरंगे (सत्यशोधक विचारवंत वणी), विशेष अतिथी डॉ.हर्षदीप कांबळे (आयुक्त उद्योजकता
विकास म.रा.मुंबई),अमोल येडगे, जिल्हाधिकारी यवतमाळ, डॉ.श्रीकृष्ण पांचाळ,सी.ई.ओ.जि.प.यवतमाळ, विनय ठमके,
अतिरीक्त सी.ई.ओ.जि.प.यवतमाळ, माधुरीताई मडावी मुख्याधिकारी,न.प.यवतमाळ, कार्यक्रमाची भूमिका, मायाताई गोरे
(संचालीका महात्मा फुले सत्यशोधक विद्यापीठ), प्रस्तावना डॉ.ज्ञानेश्वर गोरे(अध्यक्ष,प्रवर्तक सत्यशोधक विद्यापीठ),बिजभाषण .
अरविंद माळी,(सत्यशोधक प्रबोधन –कार नागपूर), सूत्र संचालन प्रा.काशीनाथ लाहोरे, विलास काळे, आभार अमेय
गोरे.
कार्यक्रम शासनाने दिलेल्या कोवीडच्या नियमाचे पालन करून होईल असे आयोजक सुनिता काळे, प्रा.सविता
हजारे, माधवी चिचोंळकर, माधुरी नाल्हे, भानुदास केळझरकर, ज्योती खेडकर, प्रफुल खेडकर, सुभाष वानरे, नारायण
नागतोडे, सुधा वाघमारे, प्रा.दिपक वाघ, मोहन लोखंडे, संतोष झेंडे, विनोद इंगळे, प्रमोद राऊत, संजय बारी, दिलीप
बेलसरे, विठल नागतोडे, शशीकांत लोळगे, डॉ.संयज ढाकुलकर, दत्ता मेहत्रे, माधुरी फेंडर, प्रतिभा गोबरे, प्रविण गोबरे,
विनोद गोबरे, पराग गोबरे, प्रियंका गोरे यांनी कळविले आहे.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...