Home / चंद्रपूर - जिल्हा / पालकमंत्र्यांच्या...

चंद्रपूर - जिल्हा

पालकमंत्र्यांच्या हस्ते आज अत्याधुनिक तीन फिरत्या दवाखान्याचे लोकार्पण

पालकमंत्र्यांच्या हस्ते आज अत्याधुनिक तीन फिरत्या दवाखान्याचे लोकार्पण

पालकमंत्र्यांच्या हस्ते आज अत्याधुनिक तीन फिरत्या दवाखान्याचे लोकार्पण

चंद्रपूर दि. 16 सप्टेंबर : ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात, दुर्गम भागातील तसेच तालुक्याच्या ठिकाणी ये-जा न करू शकणाऱ्या रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते शुक्रवार दि. 17 सप्टेंबर 2021 रोजी शासकीय विश्रामगृह, ब्रह्मपुरी येथे अत्याधुनिक फिरते दवाखान्याचे लोकार्पण होत आहे. जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद  साळवे यांच्या उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे.

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नातून आयसीआयसीआय फाउंडेशनतर्फे जिल्ह्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान व प्राथमिक उपचारासाठी सुसज्ज व सर्व सुविधा असे तीन फिरते दवाखाने उपलब्ध करून देण्यात आले आहे. या फिरत्या दवाखान्यामध्ये अत्याधुनिक उपकरणे, औषधी तसेच डॉक्टर उपलब्ध असणार आहेत.

भारतात प्रथमच मोबाईल ट्रॅकिंग सिस्टिम व डॉक्टर पेशंट ॲप टेक्नॉलॉजीने सदर फिरता  दवाखाना परिपूर्ण असणार आहे. या फिरत्या दवाखान्याचे वैशिष्ट्य म्हणजे नागरिकांना मोफत औषधे, मोफत आरोग्य तपासणी, मोफत डायबिटीस व ब्लड प्रेशर तपासणी, मोफत प्राथमिक औषधोपार अँड ड्रेसिंग त्यासोबतच कोविड काळात मोफत कोरोना टेस्टिंग उपलब्ध असणार आहे. या फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील ग्रामीण व दुर्गम भागांमध्ये नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे. नागरिकांनी  आपल्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये पेशंट ॲप डाऊनलोड करावे व या सुविधेचा लाभ घ्यावा, असे  कळविण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...