Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / मोहदा येथे सुनील हार्डवेअरचा...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

मोहदा येथे सुनील हार्डवेअरचा लोकार्पण सोहळा सपन्न !

मोहदा येथे सुनील हार्डवेअरचा लोकार्पण  सोहळा सपन्न !

वृक्षाची म्हणती जाणून या वेळी वृक्ष लागवड केली !

सचिन रासेकर (मोहदा): वणी तालुक्यातील मोहदा गाव हे यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यात मिनी एम आय डी सीच्या स्वरूपात उदयास येत असून तेथे 22 क्रेशर व गौणखनीज असल्याने आवश्यक असे घर व रस्ते, पुलिया बांधकाम या करीता गौणखनिज मोठया प्रमाणात उपलब्ध असून, मोठी रेलचल असल्याचे समोर येता गावातील राहुल पावडे ह्या सुशिक्षित युवकांनी, 'अत दीप भव ', चा संदेश घेऊन सुनील हार्डवेअर व शेती उपयुक्त सामानाचे किरकोड विक्रेता नावे गावातच व्यवसाईक प्रतिष्ठान स्थापन केले.

दि.8 जुलै रोजी मोहदा येथील ग्रामपंचायत हद्दीत येत असलेल्या परिसरात साध्य पद्धतिने आई वडील, ताई, सरपंच, उपसरपंच, सदस्य याच्या उपस्थित वृक्ष लाहून बडीराज्याची व गौतम बुद्धाचे, शिवाजी उधोजक राज्याचे विचार प्रस्थापित करीत फिती कापून प्रतिष्ठानाचे लोकार्पण केले, या वेळी राहुल यांनी ज्या प्रमाणे झाड हे सर्व सहन करते व सर्व समभाव ठेवीत परतीची अपेक्षा न करता आपल्या प्रति निष्ठा जप्ते ते काम ग्राहक व विक्रेता यांनी व्यवसाईकता लक्षात घेऊन जपले तर व्यवसाय उद्यास यईल, ते काम ग्राहका कडून झाले पायजे, उधोजक समृद्ध तर गाव समृद्ध हे हेरून आपणा परी सहकार्य केले पायजे, व्यवसायाची उन्नती ही गावाची उन्नतीचा मार्ग ठरला पायजे, येथील व्यवसाईक मोठे झाले ही गावाची देण असून मी तर गाव पुत्र आहे हा विचार करून व्यवसायला भरभराठीचा हात द्या, असा आशा वाद करून कोविड प्रोटोकॉल नियमाचे पालन करीत प्रतिष्ठानाचे लोकार्पण केले.

ताज्या बातम्या

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण 05 February, 2025

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम*    *शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित पाहुणे भारावले* 05 February, 2025

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* *शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित पाहुणे भारावले*

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित...

प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन, उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण, संजय खाडे यांचा प्रकल्पग्रस्त शेतक-यांना पाठिंबा_ 05 February, 2025

प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन, उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण, संजय खाडे यांचा प्रकल्पग्रस्त शेतक-यांना पाठिंबा_

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...

*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* 04 February, 2025

*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर*

*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:- रिपब्लिकन...

वणीतील बातम्या

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...