भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन.
वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....
Reg No. MH-36-0010493
वणी आणि परिसरातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान विदेही संत जगन्नाथ महाराज संस्थान, भांदेवाडा कडून 16016/- रु चा निधी समर्पित करण्यात आला आहे.
वणी: संपुर्ण देशात दि. 15 जानेवारी मकर संक्रांतीपासून श्रीरामजन्मभूमी मंदिर निर्माण निधी समर्पण व गृहसंपर्क अभियान सुरू झाले आहे. या अभियानात पहिल्या टप्प्यात पावती स्वरूपात मोठया प्रमाणात निधी समर्पण करणाऱ्या रामभक्तांचे समर्पण प्राप्त झाले. वणी आणि परिसरातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान विदेही संत जगन्नाथ महाराज संस्थान, भांदेवाडा कडून 16016/- रु चा निधी समर्पित करण्यात आला आहे. भांदेवाडा येथे दि. 2 फेब्रुवारीला सांयकाळीच्या दैनिक आरतीच्या नंतर संपन्न झालेल्या कार्यक्रमात विश्व हिंदू परिषदेचे प्रांत संघटन मंत्री अरुण नेटके, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, संस्थेचे विश्वस्त व अभियान समितीचे तालुका प्रमुख वसंतराव धानोरकर, संस्थेचे अध्यक्ष बबनराव धानोरकर , विजय चोरडिया, या अभियानाचे जिल्हा सहप्रमुख प्रशांत भालेराव, जिल्हा प्रचारक स्वप्नील राऊत, दिपक नवले, प्रमोद सप्रे, अनिल झाबक, नितीन वासेकर, सूर्यकांत पायघन उपस्थित होते.
याप्रसंगी अरुण नेटके यांनी श्रीरामजन्मभूमी आंदोलन, इतिहास व अभियानाची विस्तृत माहिती दिली. अभियानासाठी विस्तारक असलेले तुषार शिवणकर, कुंवरसिंगजी, चंद्रोदय, कन्हैया कलपूरवर, महेशजी यांच्यासह मोठया संख्येने नागरिक उपस्थित होते. या प्रसंगी उपस्थित नागरिकांना भगवान श्रीरामाच्या भव्य मंदिरासाठी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन केले असून प्रत्येक व्यक्तीने आपापल्या क्षमतेनुसार निधी समर्पित करावे असे आवाहन अरुण नेटके यांनी केले आहे.
वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....
वणी:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग म्हणजेच जिल्हा अभ्यासवर्ग हा स्थानिक...
*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा...
वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...
वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...