Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / कोलगाव येथे जलशुध्दीकरण...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

कोलगाव येथे जलशुध्दीकरण सयंत्राचा  लोकार्पण सोहळा संम्पण

कोलगाव येथे जलशुध्दीकरण सयंत्राचा  लोकार्पण सोहळा संम्पण

कोलगाव येथे जलशुध्दीकरण सयंत्राचा  लोकार्पण सोहळा संम्पण

वणी : शनिवार चे दुपारी ४ वाजताचे सुमारास मारेगांव तालुक्याचे कोलगांव येथे. आदिवासी बहूल असलेल्या मारेगांव तालुक्याचे पंचक्रोशीत वसलेल कोलगांव हे गांव गावात कधीच विकास कामाचा सुर्य उगवला नव्हता सजग नेतृत्वाच्या पुढाकारात ग्रामस्थांनी, सामाजिक कार्यात सतत अग्रेसर राहिलेल्या सौ. आभिषा राजु निमसटकर यांना सरपंचपदी आरुढ करीत, सत्तेचे परिवर्तन घडविले लोकप्रतिनिधिंकडे सत्तेची किल्ली सोपविली. व मा.आमदार संजीवरेड्ड़ी बोदकुरवार यांच्या प्रयत्नातून गावात जिल्हा खनिज विकास प्रतिष्ठाण अंतर्गत नऊ लक्ष रुपयाच्या निधीतून जलशुध्दीकरण संयत्राचे निर्माण झाले.

याचं विकासकामाचा लोकार्पण सोहळा... मा. आमदार संजीवरेड्ड़ी बोदकुरवार, जिल्हा परिषद सदस्य अनिल देरकर, सरपंच सौ.आभिषा राजु निमसटकर, ग्रामसेवक श्री.अनिल रामटेके यांचे विशेष उपस्थीतित पार पडला. यावेळी सामाजीक कार्यकर्ते संजय पारखी, राजु आवारी, चेतन आवारी, संतोष मेश्राम यांचेसह उपसरपंच प्रदीप वासाडे, ग्राम पंचायत सदस्या सौ.जया जुनगरी, सौ. रवीता अवताडे, रविंद्र आत्राम, गृरुदास घोटेकार यांचीही प्रामुख्याने उपस्थीत होती. 

विशेष म्हणजेनेमक्या लोकार्पण सोहळ्याचे वेळी पावसाच्या सरी कोसळत असतांना देखील, गावातील मोठ्या प्रमाणात लोकांची उपस्थिती कमालीची होती  लोकार्पण सोहळा कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सामाजिक कार्यकर्ते  गंगाधर जुनगरी, सुधाकर उपरे, वामन धोंगडे, बंडू भोयर, सुनिल वासाडे, बाबाराव वासाडे, रामा गौरकार, अरुण बलकी, महादेव जीवतोडे, नाना भोंगळे, बापुजी आवारी, बंडू आत्राम, गजू ठवसे, तुळशीराम फरताडे, अरविंद नागरकार, दशरथ सोनटक्के, देवराव बलकी, बाबाराव खुसपुरे, मनोहर चीट्टलवार तसेचं पो.पा. अरुण निमसटकर यांचेसह ग्रा.पं. कर्मचारी राहुल पुनवटकर, मनोहर निमसटकर यांनी परीश्रम घेतले. तर सोहळ्याचे सुत्रसंचालन आणी आभार राजु नीमसटकर यांनी केले.

ताज्या बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते,   आमदार संजय देरकर. 05 February, 2025

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

वणीतील बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...