Home / चंद्रपूर - जिल्हा / 15 रुग्ण वाहिनेकेच्या...

चंद्रपूर - जिल्हा

15 रुग्ण वाहिनेकेच्या चंद्रपूर समाजवादी पक्ष तर्फे लोकार्पण सोहळा

15 रुग्ण वाहिनेकेच्या चंद्रपूर समाजवादी पक्ष तर्फे लोकार्पण सोहळा

गरीब गरजू नागरिकांसाठी या रुग्णवाहिनीकेची मोफत सेवा

चंद्रपूर : जिल्हातील वाढत असलेल्या कोरोना साथ रोग पाहता सर्वसामान्य नागरिकांना होत असलेली आरोग्याबाबत असुविधा व कोरोना रुग्णांना ऑक्सिजन युक्त रूग्णवाहिका उपलब्ध करून देण्याच्या ध्यास चंद्रपूर समाजवादी पक्षाच्या वतीने सोमवार दि. 24 मे रोजी चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालय पुढे संध्याकाळी ५ वाजता 15 रुग्णवाहिनीकेचे लोकार्पण करण्यात आले . या मधे ३ वेंटिलेटर वेन व इतर ऑक्सिजन अंबुलनस चे समावेश आहें . महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. अबू आजमी यांच्या मार्गदर्शनार्थ चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सोहेल शेख व चंद्रपूर शहर मनपा अध्यक्ष तनशील पठाण यांच्या हस्ते करण्यात आले असून यावेळी समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र महा. सचिव परवेज सिद्दीकी कोषा अध्यक्ष रज्जाक खान व महिला प्रदेश अध्यक्ष माया ताई उपस्थित होते.

यावेळी चंद्रपूर मनपा शहर अध्यक्ष तनशील पठाण म्हणाले की कोरोना प्रादूर्भाव लक्षात घेता रुग्णवाहिकांची गरज लक्षात घेता व रुग्णांची गैरसोय पाहता हॉस्पिटल पर्यन्त पोचविण्यासाठी आम्ही 15 रुग्णवानिकीचे लोकार्पण करीत असून ही सर्वसामान्य नागरिकांसाठी शहरामध्ये मोफत सेवा देणार असून यांच्या गरजू नागरिकांनी निःसंकोच लाभ घेवा. असे आवाहन शहर अध्यक्ष समाजवादी पक्ष चंद्रपूर चे तनशील पठाण यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...