खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
वणी (यवतमाळ-जिल्हा-प्रतिनिधी) : आज दिनाकं 29 सप्टेंबर २०२१ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शासनाला वणी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा यासाठी निवेदन सादर करण्यात आले. वणी तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांमध्ये सतत होणाऱ्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात हजारो हेक्टरवरील पिकांची नासाडी झालेली आहे. अति पावसामुळे शेतातील कापसाची बोंडे सडत आहे. सोयाबीनला कोंब फुटत आहे.
तुरीचे नुकसान झाले आहे मागील तीन वर्षांपासून सतत नापिकी असल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे आणि अशा परिस्थितीत वणी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी यांनी स्थानिक उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन वणी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केलेली आहे. यामध्ये निवेदन देत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे डॉ. महेंद्रजी लोढा,श्री. जयसिंग गोहोकार ,,श्री.सूर्यकांत खाडे , श्री.राजाभाऊ बिलोरिया , श्री.रामकृष्ण वैद्य , श्रीमती.विजयाताई आगबत्तलवार ,सौ.सविताताई ठेपाले, श्री.मारोती मोवाडे ,श्री.गजेंद्र काकडे ,श्री.किशोर ठेंगणे,श्री. राजेंद्र जेनेकर,श्री. पद्माकर देवाळकर ,श्री.कमलाकर देवाळकर ,श्री.सुनील पानघाटे ,श्री.राजू उपरकर उपस्थित होते.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...