आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
ब्रम्हपुरी (प्रतिनिधी) : संपूर्ण विदर्भामध्ये अतिवृष्टीच्या विक्रमी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेती पिकाचे नुकसान झाले आहे.कापूस, सोयाबीन, ज्वारी,धान ,तुरी या सर्व पिकांचा मौका पंचनामा न करता सरसकट प्रति हेक्टर पन्नास हजार (५०,०००) रुपयांची महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक नुकसान भरपाई द्यावी व देशाचा पोशिंदा शेतकरी राजा आपल्या मदतीची वाट पाहतो आहे.
म्हणून महोदय आपण शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊन दुष्काळामध्ये अडकलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्याल अशी विनंती जय विदर्भ पार्टीचे कोअर कमिटी सदस्य व चंद्रपूर जिल्हा प्रभारी सुदाम राठोड यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.यावेळी उपस्थित सचिन दरवे, निखिल डांगे,सचिन मेश्राम,अमर गाडगे,प्रज्वल वाघमारे,गीता मेश्राम,केवळराव अलोने,मुखास अलोने, प्रदीप राऊत,सचिन मेश्राम व जय विदर्भ पार्टीचे सदस्य उपस्थित होते. पंधरा दिवसांमध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न मिळाल्यास जय विदर्भ पार्टी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असा इशारा सुदाम राठोड यांनी दिला आहे.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
घुग्घुस : -चंद्रपूर - हम ठाणेदार है ! हम करे सो कायदा ! सदैव अश्या तोऱ्यात वावरणाऱ्या तसेच कधी व्यापाऱ्यांला...
ब्रम्हपुरी : समाज मे सुख,शांती बनाए रखना, समाज मे अपराधिक मामले का निपटारा करना,अपराध करनेवाले गुन्हेगार...