Home / विदर्भ / अकोला / बलात्कार करणाऱ्या आरोपिला...

विदर्भ    |    अकोला

बलात्कार करणाऱ्या आरोपिला फाशिची शिक्षा द्या..!

बलात्कार करणाऱ्या आरोपिला फाशिची शिक्षा द्या..!

अकोला (प्रतिनिधी): सातारा जिल्ह्याच्या पाटण तालुक्यातील ढेबावाडी येथे नराधम आरोपीने 7 वर्षाच्या चिमुकलीच्या शरीराचे लचके तोडून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. क्रूरतेचा कळस गाठणाऱ्या या घटनेने माणुसकीला काळिमा फासला गेला आहे.

रात्री गावाशेजारील डोंगरातील दरीत चिमुकलीचा मृतदेह आढळून आल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संतोष चंद्रू थोरात रा. ढेबावाडी ता. पाटण असे अटक केलेल्या नराधम आरोपीचे नाव आहे.  पीडित मुलगी देखील गावातील रहिवासी असून ती इयत्ता दुसरीच्या वर्गात शिकत होती. पीडित मुलगी खेळायला बाहेर गेली असता बराच वेळ होऊनही ती घरी परतली नसल्याचे आजीच्या लक्षात आल्यामुळे पीडित मुलीच्या आजीने आणि तिच्या घरच्यांनी तिची सर्वत्र शोधाशोध केली. पण तिचा काहीही थांगपत्ता लागला नाही.

याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीकडे चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे म्हणून सदर आरोपीस फाशीची शिक्षा देण्यात यावी अन्यथा परिवर्तन स्वाभिमानी संघटनेच्या वतीने तिव्र आंदोलन छेडण्यात येईल अशी मागणी परिवर्तन स्वाभिमानी संघटना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष उमेश सुरेशराव इंगळे यांनी महाराष्ट्र राज्य गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना पाठवलेले पत्राद्वारे केली आहे

ताज्या बातम्या

बैलजोडी चोरणाऱ्या आरोपीला शिरपूर पोलिसांनी अवघ्या २४ तासात केली अटक, भंडारा जिल्ह्यातून बैलजोडी जप्त केली. 16 September, 2024

बैलजोडी चोरणाऱ्या आरोपीला शिरपूर पोलिसांनी अवघ्या २४ तासात केली अटक, भंडारा जिल्ह्यातून बैलजोडी जप्त केली.

घुग्घुस : फिर्यादी नामदेव दादाजी लांडे वय ५० वर्षे व्यवसाय शेती राह. कृष्णपूर तालुका वणी जिल्हा यवतमाळ यांच्या शेतात...

बैल जोडी चोरट्यास २४ तासात केले शिरपूर पोलिसांनी अटक. 16 September, 2024

बैल जोडी चोरट्यास २४ तासात केले शिरपूर पोलिसांनी अटक.

वणी:- शिरपूर पोलिस स्टेशन हद्दीतील कृष्णापुर येथील शेतकऱ्यांच्या शेतात बांधुन ठेवलेली बैल जोडी अज्ञात चोरट्यांनी...

वणी शहरातील विश्वकर्मा गणेश मंडळ ठरत आहे रक्तदूत. 16 September, 2024

वणी शहरातील विश्वकर्मा गणेश मंडळ ठरत आहे रक्तदूत.

वणी :- शहरातील सुतार पुरा येथील श्री विश्वकर्मा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मागील ४ वर्षा पासून विविध सामाजिक उपक्रम...

खैरगाव भेदी येथे कबड्डीचे एकदिवसीय सामने संपन्न. 15 September, 2024

खैरगाव भेदी येथे कबड्डीचे एकदिवसीय सामने संपन्न.

वणी:- वणी विधानसभा क्षेत्रातील खैरगाव भेदी येथे खैरगाव ग्राम वासी व नीड संस्थे द्वारे भारतीय जनता पार्टीचे राज्य कार्यकारणी...

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची सूचना. 15 September, 2024

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची सूचना.

वणी:- वणी तालुक्यातील वणी नॉर्थ आणि वणी क्षेत्रातील गावांमध्ये वेकोलिच्या कोळसा खाणींमुळे अनेक समस्या उद्भवलेल्या...

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची वेकोली प्रशासनाला सूचना  15 September, 2024

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची वेकोली प्रशासनाला सूचना

वणी: वणी तालुक्यातील वणी नॉर्थ आणि वणी क्षेत्रातील गावांमध्ये वेकोलिच्या कोळसा खाणींमुळे अनेक समस्या उद्भवलेल्या...

अकोलातील बातम्या

पेयजल के लिए युथ विंग का अमोल दादा मिटकारी से अनुरोध

**बारसी टकली जिला अकोला: ( सैय्यद असरार हुसैन ) बारसीटाकली यूथ विंग जमाते इस्लामी हिन्द की ओर से विधान परिषद सदस्य श्री...

शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके

शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके अकोला : - बाळापूर तालुक्यातील रहिवासी महानंदा विजयकुमार शहा यांच्या...

*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे*

*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज अकोला:-...