आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
Reg No. MH-36-0010493
वणी: ऊमरी (कायर) येथील राहणाऱ्या व्यक्तीने २४ नोव्हेंबर रोजी शेतात विषारी औषध प्राशन केले त्या मुळे त्याच्यावर ऐका खाजगी रुग्णालयात उपचार चालू असताना बुधवारी आज दुपारी त्याची प्राणज्योत मावडली आहे या मुळे परीसरात दुखवटा पसरला आहे.
या विषईस्वीस्त वूर्त असे कि ऊमरी (कायर) ईथे राहनाऱ गृहस्थ सुनील भवानी देवाळकर (५६) यानी २४ नोव्हेबर रोजी दुपारी १० ते ११ वाजता दरम्यान शेता मध्ये विषारी औषध प्रांशन केले त्यामुळे त्यास ग्रामीण रूग्णालयात भरती केल़े त्याची प्रकुती गंभीर पाहता त्यास चंद्रपूर रेफर केले परतू घरच्या मंडळी ने त्यास वणी च्या ऐका खाजगी रूग्णालयात दाखल केले त्यावर सतत सात दिवस उपचार सुरू असताना ऊपचारा दरम्यान त्याची प्रकुती खालवली व तो प्रतीसाद देत नसल्याने त्यास पुन्हा खाजगी डॉक्टरांनी ग्रामीण रूग्णालयात पाठविले परतू येथील डाक्टरानी त्यास तपासणी दरम्यान मुत्यू घोषित करून वणी पोलीसांना सुचविले असता चौकशी करून त्याच्या मुर्त शरीरावर शवविच्छेदन करन्यात येनार आहे
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...