शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
Reg No. MH-36-0010493
राजु गोरे (शिंदोला ): वणी वनपरिक्षेत्रात येत असलेल्या शेवाळा कंक्ष क्र . सि-15 मध्ये दि 12 मे च्या सकाळी 6.00 वा. पट्टेदार वाघोबाने दर्शन देऊन ताळोबा पेक्षा आपल्या दारी फेरीतून दर्शन दिले, त्यावेळी वाघाने तुम्ही जगा व मला पण जगू द्या, असा संदेश देऊन दोन वर्षा पूर्वी आपल्या परिसरात एक वाघ मारला गेला ते माझ्या सोबत करू नका असा संदेश जणू हनुमान नगर मधील नेहमी प्रमाणे फिरायला गेलेल्या या महिलांना दिला.
शिदोला माईन्स व हनुमान नगर करिता ए सी. सी.माईन्स कंपनीने कॉक्रेट रस्त्याची निर्मिती केली, या मार्गावर दोन्ही नगरातील महिला सकाळ व सध्याकाळी पायदळ फेरी करीत असातच सिमेट रोड क्रॉस करताना वाघ पाहून महीला घाबरून गावाकडे पळकाळत आल्या, त्यावेळी वाघाने दर्शन दिले पण नावाची दशहत कायम असल्याने संपूर्ण शिदोला परिसरात भिती चे वातावर निर्माण झाले आहे.
वन अधिकारी यांनी वाघाच्या फेरीवर नजर ठेऊन चार ठिकाणी सी सी टी वि कॉमेरे लावले असून भटकंतीत कॅमेरा दर्शन झाले नसले तरी, वनअधिकारी यांनी घटनेचा तपास करावा असे सर्व परिसरातील लोकांकडून बोलले जात आहे.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...