*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
Reg No. MH-36-0010493
वणी (प्रतिनिधी ) : जिल्ह्यातील ग्रामपंचायत साठी मतमोजणी प्रक्रिया (ता . १८) सर्वच तालुक्यामध्ये पार पडली. दरम्यान आता नवनियुक्त सदस्यांची निवड झाल्यानंतर सरपंच पदाचे आरक्षण व निवडीची उत्सुकता लागली असली तरी जुन्या आरक्षणामुळे आदिवासी समाजाची हिरमोल(नाराजी ) झाली आहे. तर ह्या आरक्षणात याचा विचार होणार काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे . या पूर्वी शाशनाने सरपंच आरक्षण सोडत कार्यक्रम तसेच सरपंच आणि उपसरपंच निवड मतमोजणी नंतर ३० दिवसाच्या आत राबिवण्यात येईल असे जाहीर केले होते. त्यामुळे निवडणूक संपली असली, तरी सरपंच निवडी पर्यंत ग्रामीण भागात राजकीय वातावरण तापलेले राहणार आहे. प्रत्यक् तालुक्यात सरपंच पद आरक्षण काढण्याची प्रक्रिया राबविल्या जाईल या वेडी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती नागरिकाचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण प्रवर्गा साठी सरपंच पद आरक्षित केले जाईल. त्यानंतर जिल्हा स्तरावर महिला / पुरुष पदासाठी आरक्षण काळन्यात येईल. यापूर्वी आरक्षण कळण्याची प्रक्रिया निवळणुकी पूर्वी च राबवली जात होती परंतु या वर्षी त्यात बदल करण्यात आल्याने आरक्षण विषयावर सर्वामध्ये उत्सुकता लागली. हे जेवळे खरे असले तेव्हडीच नाराजी जुन्या आरक्षणाने निर्माण झाली आहे. हा मात्र अल्पसंख्यांक समाजावर होणारा अन्यायच आहे .
होऊ घातलेल्या आरक्षणावर निवडणूक अधिकारी जुन्या आरक्षणाचा विचार करून आदिवासी समाजातील उमेदवारांना न्याय संगत असा न्याय देतील काय ? याकडे हिरमोल(नाराजी ) झालेल्या जुन्या आरक्षणावरील सरकारच्या विर्जन पद्धतीने राजकिय क्षेत्रात येणाचा मार्ग खरतळ केल्याने खरे संस्कृतीचे जनक, निसर्ग प्रेमी, मानव प्रेमी हि ओळख आदिवासी समाजाची असताना जुन्या आरक्षणा मध्ये काही ग्रामपंचायतीवर आरक्षण सोडवणुकीच्या तत्वाप्रणालीतून दावेदारी असताना होऊ घातलेल्या आरक्षणाने न्यायाची भाषा बोलणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्या च्या प्रक्रियेवरून न्यायसंगत न्याय देण्यास हात तत्पर करतील काय या कडे झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतून विजयी उमेदवार यांच्या नजरा लागल्या आहे. या विचाराचे निवडणूक अधिकारी गांभीर्य लक्षात घेऊन न्याय देतील अशी आशा पण बाळगल्या जात आहे.
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...
*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...
झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...
वणीः- राष्ट्रीय पातळीवर छत्तीसगढ राज्यातील दुर्ग येथे दिनांक २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२४ या दरम्यान राष्ट्रीय पातळीवर...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...