आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
नंदू गट्टूवार यांचा मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे सवाल
चंद्रपूर : राज्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे कवच देण्याच्या नावाखाली खासगी विमा कंपन्या कसे मालामाल हे पुन्हा सिद्ध झालेले आहेत. 2020 ते 21 या वर्षातील नुकत्याच असलेल्या आकडेवारीनुसार जवळपास पाच हजार कोटीचा नफा झालेला आहे असे आकडेवारीनुसार स्पष्ट होत आहे त्याची आकडेवारी पुढीलप्रमाणे 1.19 कोटी शेतकरी या योजनेत सहभागी, 64.85 लाख हेक्टर संरक्षित क्षेत्र वसूल विमा हप्ता 5801 कोटी, फक्त 12.30 लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाई त्यात नुकसान भरपाई म्हणून फक्त 823 कोटी रुपये वाटप व विमा कंपनीला झालेला फायदा एकूण सर्वसामान्य शेतकऱ्यांना तर आश्चर्याचा धक्का बसेल 4969 कोटी रुपये विमा कंपनीला झालेला फायदा आहे हे सर्व आकडेवारी पाहून प्रधानमंत्री पिक विमा योजना नक्की शेतकऱ्यांसाठी आहे की पिक विमा कंपन्यांसाठी असा प्रश्न राष्ट्रीय बजरंग दल नेता नंदू गट्टूवार यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात उपस्थित केला आहे.
आज घडीला प्रत्येक जिल्ह्यात अनेक शेतकरी असे आहेत की ज्यांचे नुकसान होऊन देखील त्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही याबद्दल कोणतेही आवाज उठवला तरी काही फरक पडत नाही कारण जाचक अटी ठेवल्यामुळे प्रशासनाच्या देखील हातात काही नाही ते नियमाप्रमाणे जे काही मदत करता येईल ते करत असतात पण शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही त्यामुळे केंद्र सरकारने यातील जाचक अटी रद्द करून प्रधानमंत्री पिक विमा योजना शेतकऱ्यांसाठी राबवली पाहिजे न की पिक विमा कंपन्यांसाठी राज्य सरकारने देखील यासाठी पाठपुरावा करणे गरजेचे आहे
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...