Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / गुन्हे प्रतिबंध पंथकाची...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

गुन्हे प्रतिबंध पंथकाची अवैध दारू पुरवठा धारकांवर कारवाई..

गुन्हे प्रतिबंध पंथकाची अवैध दारू पुरवठा धारकांवर कारवाई..
ads images
ads images

कारवाई मध्ये 61500 रुपयाचा मुद्दे माल जप्त..!         
      
वणी (प्रतिनिधी) : स्टेशन अंतर्गत होत असलेल्या हद्दीतील अवैध दारू पुरोठा धारकांवर दि.21/06/21 रोजी सकाळी 09/00 वा.सुमारास पो.स्टे. वणी हद्दीमधील घटनास्थळ ब्राम्हणी फाटा येथे देशी दारूची अवैधरीत्या वाहतूक होत आहे अशा गोपनीय बातमी वरून रेड केला असता यातील आरोपी नाव रवी महादेव दुपारे रा पंचशील नगर वणी आपल्या मो/सा ने अवैधरीत्या दारूची वाहतूक करत असतांना मिळाला. आरोपी जवळ अवैध देशी दारुचे 300 पव्वे मिळून आले. आरोपी याची मो/सा आणि अवैध देशी दारूचा  कीं. 61,500 रु. मुद्देमाल पंचा समक्ष मिळून आला. आरोपी यास ताब्यात घेतले. पुढील कारवाई साठी मुद्देमाल व आरोपी पो स्टे. वणी यांचे ताब्यात दिले.

Advertisement

सदरची कारवाई मा.डॉ. दिलीप पाटील भुजबळ, सा.पोलीस अधीक्षक यवतमाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस  सपोनि मुकुंद एस. कवाडे    विशेष पथक,वनी व पांढरकवडा उपविभाग यवतमाळ पी एस आय आशिष झिमटे पो स्टे वणी सह  पो. हवा राजू बागेश्वर,पोलीस नाईक जितेश पानघाट मुकेश , पो.शि. मिथुन /पो.शि.निलेश,पो. शि.अजय /सरकारी वाहन चालक पोहवा / अजय महाजन  यांनी ही कार्यवाही केली.

Advertisement

ताज्या बातम्या

बैलजोडी चोरणाऱ्या आरोपीला शिरपूर पोलिसांनी अवघ्या २४ तासात केली अटक, भंडारा जिल्ह्यातून बैलजोडी जप्त केली. 16 September, 2024

बैलजोडी चोरणाऱ्या आरोपीला शिरपूर पोलिसांनी अवघ्या २४ तासात केली अटक, भंडारा जिल्ह्यातून बैलजोडी जप्त केली.

घुग्घुस : फिर्यादी नामदेव दादाजी लांडे वय ५० वर्षे व्यवसाय शेती राह. कृष्णपूर तालुका वणी जिल्हा यवतमाळ यांच्या शेतात...

बैल जोडी चोरट्यास २४ तासात केले शिरपूर पोलिसांनी अटक. 16 September, 2024

बैल जोडी चोरट्यास २४ तासात केले शिरपूर पोलिसांनी अटक.

वणी:- शिरपूर पोलिस स्टेशन हद्दीतील कृष्णापुर येथील शेतकऱ्यांच्या शेतात बांधुन ठेवलेली बैल जोडी अज्ञात चोरट्यांनी...

वणी शहरातील विश्वकर्मा गणेश मंडळ ठरत आहे रक्तदूत. 16 September, 2024

वणी शहरातील विश्वकर्मा गणेश मंडळ ठरत आहे रक्तदूत.

वणी :- शहरातील सुतार पुरा येथील श्री विश्वकर्मा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मागील ४ वर्षा पासून विविध सामाजिक उपक्रम...

खैरगाव भेदी येथे कबड्डीचे एकदिवसीय सामने संपन्न. 15 September, 2024

खैरगाव भेदी येथे कबड्डीचे एकदिवसीय सामने संपन्न.

वणी:- वणी विधानसभा क्षेत्रातील खैरगाव भेदी येथे खैरगाव ग्राम वासी व नीड संस्थे द्वारे भारतीय जनता पार्टीचे राज्य कार्यकारणी...

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची सूचना. 15 September, 2024

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची सूचना.

वणी:- वणी तालुक्यातील वणी नॉर्थ आणि वणी क्षेत्रातील गावांमध्ये वेकोलिच्या कोळसा खाणींमुळे अनेक समस्या उद्भवलेल्या...

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची वेकोली प्रशासनाला सूचना  15 September, 2024

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची वेकोली प्रशासनाला सूचना

वणी: वणी तालुक्यातील वणी नॉर्थ आणि वणी क्षेत्रातील गावांमध्ये वेकोलिच्या कोळसा खाणींमुळे अनेक समस्या उद्भवलेल्या...

वणीतील बातम्या