श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
Reg No. MH-36-0010493
जनतेने सात दिलीतर गुन्हेगारिवर आळा शक्य: गुन्हे विभाग
वणी (प्रति): वाळत्या गुन्हेगिरीला चोप देण्यासाठी जिल्हा अधीक्षक यांनी उपविभागात भरारी पथक सक्रिय केले असतानाही कायदाव्यवस्थेला नजूमानता अवैध व्यवसाईक यांनी दि.19/06/21 रोजी सायंकाळी 06/30 वा.सुमारास तोड बाहेर काढले असता त्याला चोप देण्यात आला असून सदर घटनास्थळ हे पो.स्टे. शिरपूर हद्दीमध्ये ग्राम पुनवटअंतर्गत येत असताना सदर कार्यवाही करण्यात आली. यातील अवैद्य रेती वाहतूक व उत्खनन होत असल्याची सर्वत्र चर्चा असल्याने व अशा गोपनीय बातमी वरून गुन्हेविभागाने कर्तव्य केले असता चारगाव ते घुग्घुस रोड वर ट्रॅक्टर चालक सह दोन संशयित इसम अवैद्य रेती ट्रॅक्टर आपल्या मोटर सायकलने पास करतांना मिळून आले.
या कार्यवाहीत अवैद्य रेती मुद्देमाल किंमत 6000 व ट्रॅक्टर कीं 5,00000, मो/सा. कीं 40,000 व गुन्ह्यात वापरलेली आरोपींचे तीन मोबाईल कीं 21,000 असा एकूण मुद्देमाल 05,67,000 रु चा पंचसमक्ष मिळून आला. वरून यातील आरोपी व गुन्हयातील मुद्देमाल जप्त करून पुढील कारवाईसं वर्ग करण्यात आला.
सदरची कारवाई मा.डॉ. दिलीप पाटील भुजबळ, सा.पोलीस अधीक्षक यवतमाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स.पो.नि मुकुंद एस. कवाडे विशेष पथक,वणी व पांढरकवडा उपविभाग यवतमाळ सह पो. हवा राजू बागेश्वर, v पोलिस नाईक जितेश पानघाटे मुकेश कारपते पो.शि. मिथुन राउत पो.शि.निलेश भुसे पो. शि.अजय वाभिटकर सरकारी वाहन चालक पोशि / महेश यांनी केली.
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...
*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:- रिपब्लिकन...