आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
यवतमाळ । दि.४: या प्रकरणी पोलिसांनी डॉ.बेलसरे यांच्यासह हॉस्पिटल मधील स्टाफचे गुरुवारी बयान नोंदवले असून संबंधीत कागदपत्र आणि सीसीटीव्ही फुटेज बाबत नोटीस देण्यात आली आहे. दुर्गा मनीष धोटे वय २२ वर्ष रा. शारदानगर, वडगाव असे मृत महिलेचे नाव आहे. शहरातील वडगाव परिसरात राहणाऱ्या मनीष धोटे याची पत्नी दुर्गा ही गरोदर असल्याने तीची ट्रीटमेंट डॉ. बेलसरे यांच्या रुग्णालयात सुरू होती. शनिवारी अचानक दुर्गा धोटे हिची प्रकृती खराब झाल्याने तीला पती मनीष धोटे याने नेहमीप्रमाणे डॉ. बेलसरे यांच्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी जिल्हा रुग्णालयात रेफर करण्याचा सल्ला दिला होता. जिल्हाशासकीय रुग्णालयात उपचार सुरू असतांनाच दुर्गा धोटे हीचा मृत्यू झाला. डॉ. बेलसरे यांनी केलेल्या चुकीच्या उपचार पद्धतीमूळेच पत्नी दर्गा हीचा मृत्यू झाल्याचा आरोप पती पती मनीष धोटे यांनी अवधुतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. या तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी गुरुवारी डॉ. बेलसरे यांच्यासह रुग्णालयातील स्टाफने बयान नोंदविले.
तसेच या प्रकरणातील संबंधीत कागदपत्र आणि हॉस्पिटलमधील सीसीटीव्हीचे फुटेज मिळण्याबाबत नोटीस दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार मनोज केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक स्वप्निल निराळे करीत आहे.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) झरी: प्रबोधनकार ठाकरे यांनी १९२१ च्या दरम्यान प्रबोधन या पाक्षिकाचे प्रकाशन...
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील नागरीपासून जवळील कोंढेसरी मंदिरात गुप्तधन शोधण्याचा प्रयत्न...
हर्षपाल खाडे (पांढरकवडा): केळापूर येथील जगदंबा संस्थान येथे कर्मचारी अपंग प्रकाश बिजाराम करलुके वय 48 वर्षे याला...