खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
वणी : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे शांततामय आंदोलन करून परत जाणाऱ्या शेतकऱ्यांवर भाजपचे केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्र टेनी यांच्या मुलगा आशिष मिश्र ह्याने मागाहून अंगावर वाहन चालवून शेतकऱ्यांना अमानुषपणे चिरडण्याचे महा घातकी दुष्कृत्य केले. ह्याचा निषेध म्हणून दि. ११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट बंद चे आयोजन करण्यात आले होते, त्यानिमित्ताने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या समोर निदर्शने करण्यात येऊन उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
केंद्रीय गृह राज्यमंत्री यांच्या राजीनामा घेण्यात यावा, लखीमपूर घटनेची निष्पक्ष सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, वणी तालुक्यातील घोंसा परिसरातील वाघाचा बंदोबस्त करावा, नगर परिषद व ग्रामीण क्षेत्रातील घरकुल योजनेची योग्य अंमलबजावणी करावी, वणी ते वडगाव ( टीप ), चारगाव चौकी ते मेंढोली व ढाकोरीबोरी रस्त्याचे काम त्वरित सुरू करावे, यवतमाळ जिल्हा ताबडतोब ओला दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत द्यावी, वनाधिकार कायद्याच्या सुधारित २०१२ च्या नियमानुसार व तरतुदीनुसार दाव्याची फेरतपासणी करून वनहक्कांचे पट्टे देण्यात यावे आदी मागण्या ह्या निदर्शने आंदोलनात रेटण्यात येऊन उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
ह्या आंदोलनात कॉ. शंकरराव दानव, कॉ. दिलीप परचाके, कवडू चांदेकर, वंचित चे मंगल तेलंग, संभाजी ब्रिगेड चे अजय धोबे, आनंदराव पानघाटे, किशोर मून व अन्य अनेक गावातील माकप व किसान सभेचा असंख्य कार्यकर्त्यानी सहभाग घेतला होता.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...