Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / जनतेच्या ज्वलंत प्रश्नावर...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

जनतेच्या ज्वलंत प्रश्नावर वणी येथे माकप व किसान सभेचे आंदोलन

जनतेच्या ज्वलंत प्रश्नावर वणी येथे माकप व किसान सभेचे आंदोलन

सर्वच भाववाढ रद्द करून जनतेला दिलासा देण्याची मागणी

वणी :   मागील ७ वर्षांपासून मोदींच्या भाजप सरकारचे काळात देशभरात सामान्य जनतेला प्रचंड त्रास सहन करावा लागत असून देशातील मुख्य धारेतील शेतकरी व कामगार सातत्याने आंदोलनरत आहे. ह्यांना दिलासा देण्याऐवजी ह्यांना गुलामगिरी च्या खाईत ढकलण्याचे कायदे ह्या मोदी सरकारकडून केल्या जात असून जीवनावश्यक वस्तूचे भाव वाढवून देशातील जनतेकडे असलेनसले ही काढून घेतल्या जात आहे, या करिताच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर प्रचंड नारेबाजी करीत निदर्शने आंदोलन दिनांक १७ जून रोजी करण्यात आली. 

या आंदोलनाचे नेतृत्व कॉम्रेड शंकरराव दानव, कॉ. कुमार मोहरमपुरी व कॉ. ऍड. दिलीप  परचाके यांनी केले.

मागील ७ महिन्यापासून दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनातील मागण्या त्वरित पूर्ण करीत तीन काळे कृषी कायदे रद्द करावीत, अन्न धान्य, डाळी, तेल व ईतर खाद्य पदार्थांची झालेली भाववाढ कमी करावी, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी असतानाही त्यावर प्रचंड कर लावून पेट्रोल, डिझेल व गॅस च्या किमती ची भाववाढ केल्याने आधीच लॉकडाऊन मध्ये भरडला गेलेल्या जनतेला पुन्हा आगीत ओतण्याचे कार्य केंद्र सरकार कडून केल्या जात आहे, याकरिता ताबडतोब पेट्रोल, डिझेल वर लावलेले कर रद्द करून किमती सामान्य कराव्या, निराधार,बांधकाम कामगार, घरकामगार, टपरीवाले, छोटे धंदेवाईक यांना जाहीर केलेली आर्थिक मदत ताबडतोब द्यावी, शेतकऱ्याचे थकीत कर्ज माफ करून नव्याने कर्ज पुरवठा करावा, रासायनिक खतांच्या साठा, बोगस खते व भाववाढ यांवर नियंत्रण आणून मुबलक योग्य खत पुरवठा करावा, कोरोना काळात युद्धस्तरावर फार मोठी सेवा देणाऱ्या आशा स्वयंसेविकांच्या मानधनात वाढ करून  १८ हजार ₹ मासिक करावे आदी मागण्या ह्या आंदोलनाद्वारे करीत त्या प्रकारचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत देशाचे प्रधानमंत्री यांना देण्यात आले.

या आंदोलनात शंकरराव दानव, कुमार मोहरमपुरी, ऍड दिलीप परचाके, मनोज काळे, खुशालराव सोयाम, किसनराव मोहूरले, नंदकुमार बोबडे, सुधाकर सोनटक्के, संजय कोडापे, शिवशंकर बांदूरकर,  आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण 05 February, 2025

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम*    *शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित पाहुणे भारावले* 05 February, 2025

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* *शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित पाहुणे भारावले*

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित...

प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन, उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण, संजय खाडे यांचा प्रकल्पग्रस्त शेतक-यांना पाठिंबा_ 05 February, 2025

प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन, उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण, संजय खाडे यांचा प्रकल्पग्रस्त शेतक-यांना पाठिंबा_

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...

*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* 04 February, 2025

*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर*

*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:- रिपब्लिकन...

वणी येथे धाडसी घरफोडी, सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्कमे सह १५ लाखाचा ऐवज लंपास. 04 February, 2025

वणी येथे धाडसी घरफोडी, सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्कमे सह १५ लाखाचा ऐवज लंपास.

वणी:- शहरातील साधनकरवाडी येथे जबरी घरफोडी झाल्याची घटना सोमवारी ३ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली. यात सोन्या चांदीच्या...

वणीतील बातम्या

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...

वणी येथे धाडसी घरफोडी, सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्कमे सह १५ लाखाचा ऐवज लंपास.

वणी:- शहरातील साधनकरवाडी येथे जबरी घरफोडी झाल्याची घटना सोमवारी ३ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली. यात सोन्या चांदीच्या...