वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे.
वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...
Reg No. MH-36-0010493
देवानंद ठाकरे (घुग्घुस प्रतिनिधि): एकलव्य युवा संघटना भद्रावती जिल्हा चंद्रपूर यांच्या तर्फे कोविड 19 लसीकरण आणि रक्तगट तपासणी जिल्हा परिषद शाळा भद्रावती सुरू आहे . भद्रावती नगर परिषद यांनी आपल्या लोकांसाठी भद्रावती नागरिकांसाठी ज्या महामारी मुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला त्याअनुषंगाने ज्या व्यक्तीस वॅक्सिंग covid-19 हे आपल्या बॉडी साठी आपल्यासाठी चांगली आहे या मोठ्या बिमारी ला मात देऊ शकते. म्हणून भद्रावती चे नगरपरिषद आणि भारत सरकार हे आपल्या घरोघरी किंवा शाळेत व्हॅक्सिन मिशन कॅम्प लावत आहे. म्हणून भारत सरकारला आणि भद्रावतीच्या नगर परिषद ला आमची छोटीशी मदत म्हणून एकलव्य युवा संघटने नी मागील तीन दिवसापासून सातत्याने शाळेत जाऊन covid-19 लसीकरण आणि रक्तगट तपासणी कार्यक्रम घेत आहोत आणि कोणतेही ही मदत अगर लागली तर एकलव्य युवा संघटना ला कॉन्टॅक्ट करा आमची संघटना लोकांच्या सेवेसाठी सदैव तयार आहे.
कार्यक्रमाला उपस्थित सामाजिक कार्यकर्ते सिकंदर भाई शेख, सामाजिक कार्यकर्ते पप्पू भाई शेख, एकलव्य युवा संघटने चे अध्यक्ष प्रीतम देवतळे, टायगर ग्रुप चे अध्यक्ष रुपेश भाऊ मांढरे, उपाध्यक्ष वैभव मेश्राम, सचिव सौरभ पिशुडे, कोषाध्यक्ष अभिषेक घुबडे, दीपक कुडमेते, संकेत गायकवाड, हरी चौधरी, गणेश पचारे, प्रफुल बोसकर हे उपस्थित होते
वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...
झरी :निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी आणि सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन ग्रामीण रुग्णालय झरी येथे फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला.निसर्ग...
वणी:- शहरातील माळीपुरा परिसरात सकाळी ९ वाजेच्या दरम्यान तरूणावर धारदार शस्त्राने जिवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना...
*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...
*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा...
वणी:- येथील मूळ रहिवासी परंतु सध्या यवतमाळ येथे स्थायिक झालेले ज्येष्ठ समाजसेवक एस.पी.एम.शाळेचे निवृत्त शिक्षक सुधाकर...
अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...
*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...
*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...