रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
Reg No. MH-36-0010493
घाटंजी (प्रतिनिधी): कोरोना या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव वाढत असून शहरातील.कोरोनाचा फैलाव मोठ्या.प्रमाणात दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर प्रतिबंधक उपाय म्हणून शहरातील नागरिकांनी कोविड- 19 चाचणी मोहिमेत सहभागी होऊन कोरोना या !संसर्गजन्य आजाराची चाचणी करून घ्यावी असे आवाहन घाटंजी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अमोल माळकर यांनी केले आहे.
संपूर्ण राज्यात कोरोनाने थैमान घातल्याचे पहावयास मिळत आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात या संसर्गजन्य आजारास प्रतिबंधात्मक उपाय म्हणून 1 एप्रिलपासून 45 वर्षे.वयोगटावरील नागरिकांना लस देण्यास सुरुवात झाली आहे. या अनुषंगाने घाटंजी शहरातीलनागरिकांनी कोरोना आजारावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ग्रामीण रुग्णालय घाटंजी येथे दररोज सकाळी 10 ते 5 या वेळेत तत्काळ लसीकरण करून घ्यावे. शहरातील सर्व व्यावसायिकांनी कोरोना चाचणी सक्तीने करून घ्यावी.लसीकरणास येताना नागरिकांनी ओळखपत्र म्हणून आधारकार्ड सोबत आणावे, कोरोना प्रतिबंधक लस सुरक्षित असून नागरिकांनी कोणतीही भीती बाळगू नये, कोरोना आजाराची लक्षणे आढळल्यास नागरिकांनी कोरोना चाचणी करावी वसॅनिटायझरचा वापर करावा, मास्कचा वापर करावा व गर्दीत जाणे टाळावे, महत्त्वाच्या कामासाठीच बाहेर पडावे याच बरोबर गर्दीत किंवा बाजारपेठेत सामाजिक अंतर ठेवावे, शासनाने ठरवून दिलेल्या नियय व अटींचे.पालन करून कोरोना या संसर्गजन्य आजारास प्रतिबंध.करण्यासाठी शहरातील नागरिकांनी, सामाजिक क्षेत्रातील.काम करणाऱ्या.व्यक्तींनीप्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन घाटंजी नगरपरिषदेचे.मुख्याधिकारी अमोल माळकर यांनी केले आहे.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...