*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न*
*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...
Reg No. MH-36-0010493
तब्बल ४५ मिनिटे चालले दोन वकीलांचे हेरीग
वणी: शहरामध्ये क्रिकेट खेळावर मोठ्या प्रमाणात जुगार खेळने सुरू आहे हि माहिती मिळताच रंगेहाथ घबाड सापडले या मध्ये वणीतील १) जम्मु ऊर्फ नमीर महेबूब खान(38)रा. मोमीनपुरा २) रियाज सत्तार शेख, रा.बेलदार पुरा ३) एजाज अली ताहीर अली(40)रा. मोमीनपुरा ४) मोहम्मद सहेफ मोहम्मद शब्बीर चिनी(24) रा. मोमीनपुरा वणी असे 4 ईसम हे एलईडी टीव्ही वर थेट क्रिकेट मैच प्रेक्षेपण बिग बेस लीग टी -20 ब्रिसबेन हिट विरुद्ध सिडनी सिक्सर्स हा सामना चालू असतांना हॉटलाईन रेकॉडर व मोबाईल फोन व्दारे क्रिकेट सट्ट्यावर आकडे घेतांना, लॅपटॉप व कागदावर क्रिकेट सटटयाची नोंदी करतांना मिळुण आले. नमुद चारही आरोपी यांच्या ताब्यातुन क्रिकेट बेटीग/सट्टा खेळविणे करीता लागणारे साहीत्य 45 मोबाईल,तिन लॅपटॉप, तिन मोटार सायकल व रोख रक्कम 38 हजार 750 रुपये असा एकूण 6 लाख 32 हजार 460 रुपयेचा मुद्देमाल मिळूण आल्यावरुन पोलीस स्टेशन वणी येथे कलम 420,465, 468, 471,34 भादवि सह कलम 4,5, महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम व 25 सि टेलिग्राम अॅक्ट १८८५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी आरोपींना चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावणी होती आज या प्रकरणी न्यायालयात पेक्ष केले असता दोन्ही पक्षकाराची बाजू ऐकून न्यायालयाने सर्व आरोपींना न्यायालईन कोठळी सुनावली आहे.
*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...
*तालुका कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष निलेश संगमवार भाजपात..* *आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये इनकमिंग...
*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...
*ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यासाठी Evm मशीन हटाव बाबत भारत बंद मधे केला निषेध* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी : वणी शहरातील व परिसरातील खास खव्ययांसाठी व्हेज -नॉनव्हेज पदार्थांची विशेष मेजवानी सह भरपूर वरायटी युक्त हॉटेल...
वणी :चांदा शिक्षण प्रसारक मंडळ,चंद्रपूर द्वारा संचालित जनता विद्यालय वणी . येथे आज दिनांक 30 डिसेंबर 2024 रोजी निरोप...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...