भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन.
वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....
Reg No. MH-36-0010493
ठाणेदाराला धक्का देऊन पोलीस फरार, तपास सुरू..
भारतीय वार्ता : गोंडपिपरी शहरच्या मुख्य मार्गावरील गांधी चौकात मंगळवारी सायंकाळच्या सुमारास गडचिरोलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाच स्विकारतांना एका होमगार्डला रंगेहाथ पकडले.या घटनेती मुख्य सुत्रधार असलेल्या पोलीसाला पकडले असता लाचलुचपत विभागाच्या अधिकारी यांना धक्का देत तो घटनास्थळावरून पसार झाला.सध्या हा पोलीस फरार असून पथक त्याच्या मागावर आहे.
गोंडपिपरी येथील तरूण व्यवसायाने ट्रकचालक-मालक आहे.येथील पोलीस हवालदार देवेश कटरे याने तू दारूचा व्यवसाय करतो अशी तंबी देऊन तुझा ट्रक आमच्या मार्गाने चालते.एखादया वेळी तुझ्यावर कार्यवाही करणार.तुझे ट्रक ठाण्यात लावणार.जर हे करायचे नसेल तर मला दहा हजार रूपये दे अशी मागणी केली.या पोलीस वागणुकीला त्रस्त तरूणाने गडचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.
त्यानुसार सापळा रचून मंगळवारी रात्री सात वाजताच्या पोलीस हवालदार देवेश कटरे याने आपल्या एका होमगार्ड असलेल्या सहकार्याला तरूणाकडून रक्कम स्विकारण्यास सांगितले.यावेळी रक्कम घेताच घटनास्थळी उपस्थित राहिलेल्या लाचलुचपत विभागाचे ठाणेदार यशवंत राऊत यांच्या पथकाने होमगार्डला रंगेहाथ पकडले.यावेळी हजर असलेल्या देवेश कटरे यालाही पकडण्यात आले.मात्र त्याने ठाणेदार राऊत यांना धक्का देत घटनास्थळावरून पळ काढला.राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार,सध्या पोलीस हवालदार देवेश कटरे हा फरार असून पोलीस पथकाकडून त्याचा शोध घेऊन कार्यवाही करण्यात यनार आहे. असे सांगून दोषीवर कार्यवाही केली जातील असे सांगून भ्रष्ट प्रणालीवर ब्रेक निर्माण केला असून जागृत युवकांनी तक्रारी देऊन त्याला आळा घालण्यासाठी सहकार्य करण्याचे आव्हान राहूत यांनी केले.
वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....
वणी:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग म्हणजेच जिल्हा अभ्यासवर्ग हा स्थानिक...
*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा...
वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...
वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...